गावरान आंब्यांचा दरवळ

पुणे : गावरान आंब्याचा हंगाम सध्या बहरला आहे. मार्केट यार्डात या आंब्याची आवक वाढली आहे. रविवारी (दि. 12) फळबाजारात तब्बल साडेचार ते पाच हजार क्रेट आंब्याची आवक झाली. पुढील 15 ते 20 दिवस हंगाम सुरू राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रत्नागिरी, कर्नाटकनंतर नागरिक गावरान आंब्याची आवर्जून वाट पाहत असतात. गावरान हापूसबरोबरच पायरी, केशर आणि गोठी … Read more

PUNE : दुकानदारी कोणाची?

बिबवेवाडी (हर्षद कटारिया) – मार्केट यार्ड येथील पदपथावरील फिरस्त्या विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्यात येऊन पादचाऱ्यांसाठी पदपथ रिकामे करण्यात आले. परंतु, बिवेवाडी परिसरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाचनालये, आधार कार्ड सेंटर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, नागरिक सुविधा सेंटर अशा गोंडस नावांखाली पालिकेच्याच निधीतून बांधकामे करण्यात आली असून काही जागा पाणीपुरी, टायर दुकाने यांना चालविण्यास दिल्याचे निदर्शनास येत आहे. … Read more

मार्केट यार्ड समोरील अतिक्रमणे हटविली

बिबवेवाडी (हर्षद कटारिया)-मार्केट यार्ड येथे शिवनेरी रस्त्यालगतच्या पदपथावर फिरस्त्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी त्यांनी वसाहतच उभी केली होती. ताडपत्रीची घरे बांधून तेथेच हार-फुले तसेच खेळणी विक्रीची दुकाने थाटली होती. याबाबत तक्रारी आल्याने आमदार माधुरी मिसाळ यांनी बैठक घेत सदर अतिक्रमण तातडीने उठविण्याबाबतचे आदेश दिले. त्यानुसार आज कारवाई करण्यात आली. मार्केट … Read more

पुणे : अन्यथा रविवारपासून फळ, भाजीपाला विभागात बंद

पुणे –  मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभागात खरेदीसाठी येणाऱ्या टेम्पोसाठी पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. मात्र, या निर्णयाला टेम्पो संघटना, कामगार संघटना आणि आडते आणि खरेदीदारांनी विरोध केला आहे. प्रशासनाने हा निर्णय शुक्रवारपर्यंत रद्द न केल्यास येत्या रविवारपासून (दि.21) मार्केट यार्डातील बाजार बंद ठेवण्याचा निर्णय बाजार घटकांनी घेतला आहे. टेम्पो संघटना, … Read more

भाजीपाल्याची नेहमीपेक्षा दुप्पट आवक

पुणे – मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभागाला शनिवारी असलेली साप्ताहिक सुट्टी आणि रविवारी (स्वातंत्र्य दिन) जोडून सुट्टी आली होती. परिणामी, सोमवारी आणि मंगलवारी मार्केट यार्डात भाजीपाल्याची नेहमीपेक्षा दुप्पट आवक झाली. मात्र, भाव निम्म्याने उतरले होते. शेतकऱ्यांना आपेक्षित भाव मिळू शकले नाहीत. विशेषत: वांगी, दोडका, गवार, टोमॅटो, भेंडी, काकडी, फ्लॉवर आणि दुधीचे भाव जवळपास निम्म्याने उतरले … Read more

मार्केटयार्डातील मुख्य फळे-भाजीपाला बाजार सुरू !

पुणे : मार्केट यार्डातील भाजीपाला, फळ, कांदा-बटाटा विभागाचे कामकाज मंगळवारपासून (21 जुलै) नियमित सुरू झाले. मुख्य बाजारासह मोशी, खडकी, उत्तमनगर, मांजरी येथील उपबाजारात भाजीपाल्यांची आवक झाली. लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याचे भाव कडाडले होते. भाजीपाला बाजार सुरू झाल्याने भाज्यांचे भाव आटोक्‍यात येण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन लागू केल्यानंतर मार्केटयार्डातील सर्व विभागाचे कामकाज बंद करण्यात आले … Read more

गावरान आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात

पुणे : कोकण हापूस आंब्याचा हंगाम संपल्यानंतर यंदा वीस दिवस उशिरा सुरू झालेल्या गावरान आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. वातावरणातील बदलाने यंदा उत्पादन कमी झाले असून, बाजारात आवकही कमी होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे भाव वाढले आहेत. बाजारात दर्जानुसार एक डझन आंब्यास 150 ते 300 रुपये भाव मिळत आहे. महिनाअखेरपर्यंतच … Read more

मार्केट यार्डातील किरकोळ भाजी विक्रीचा बाजार रविवारपासून सुरू

पुणे :  कोरोना संसर्गामुळे मागील दोन महिन्याहून अधिक काळापासून बंद असलेला मार्केट यार्डातील भाजी विक्रीचा किरकोळ बाजार उद्यापासून (रविवार, दि. 14) सुरू होणार आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात वाढलेले भाजीचे भाव अटोक्‍यात येण्यास मदत होणार आहे. मार्केट यार्डातील भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा विभाग 10 एप्रिलपासून बंद झाला होता. तेव्हापासून किरकोळ बाजारही बंद होता. मात्र, 31 मे … Read more

महाराष्ट्र, कामगार दिनानिमित्त बुधवारी मार्केट यार्ड बंद

पुणे – महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त बुधवारी (दि. 1 मे) मार्केट यार्ड बंद राहणार आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय, मुख्य बाजार आवारातील फुले, फळे, भाजीपाला, गुळ-भुसार, पान, केळी आदी बाजारांसह पेट्रोलपंप विभाग, भुईकाटा विभाग याखेरीज खडकी, उत्तमनगर आणि मांजरी हे उपबाजार बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी बाजारात आणू नये, … Read more