“लाईन आणि लेंथवर काम कर आणि…”, मोहम्मद शमीचा उमरान मलिकला मोलाचा सल्ला

Mohammad Shami

रायपूर – श्रीलंकेला मालिकेत धुळ चारल्यानंतर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड संघाचा 8 गडी राखून पराभव करून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. त्यामुळे 35 वर्षांपासूनचे किवींचे भारतात मालिका जिंकण्याचे स्वप्न अपूरेच राहिले. शनिवारचा सामना खऱ्याअर्थाने गाजविला तो भारतीय गोलंदाजांनी, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) वाटा मोठा होता. शमीच्या वेगवान माऱ्यासमोर पाहुण्या संघाची … Read more

चालत्या ट्रेनमध्ये TC ने केले गैरवर्तन,मोबाईलही फेकून दिला…मोहम्मद शमीच्या पत्नीने अनुभवला धक्कादायक ट्रेन प्रवास

  नवीदिल्ली – भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँसोबत ट्रेन प्रवासादरम्यान गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिने १४ ऑक्टोबर रोजी रेल्वे तिकीट तपासणी कर्मचार्‍यांवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. क्रिकेटपटूच्या पत्नीचे म्हणणे आहे की, गुरुवारी ती बिहारहून कोलकाता ट्रेनने प्रवास करत असताना तिच्यासोबत गैरवर्तन झाले.याबाबत एक पोस्ट देखील तिने आपल्या सोशल मीडियावरून केली … Read more

“इंडिया हे नाव बदला जेणेकरून संपूर्ण जग आपल्याला…”,मोहम्मद शमीच्या पत्नीने केली PM मोदींसह गृहमंत्री अमित शहांना विनंती

  मुंबई – देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना अनेक दिग्गजांसह सेलिब्रिटींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील लाल किल्यावरील आपल्या भाषणाची सुरुवात देशवासियांना शुभेच्छा देऊन केली. भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने पंतपधान मोदींकडे एक आगळीवेगळी मागणी केली आहे. शमीची पत्नी हसीन जहाँने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर … Read more

क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँला पोलिसांनी घेतले ताब्यात

लखनौ – भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँच्या वादग्रस्त प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. उत्तर प्रदेशमधील अमरोह मध्ये हसीनने मोहम्मद शमीच्या घरी जाऊन गोंधळ घातला आहे, त्यामुळे मोहम्मद शमीच्या आईने याबाबत पोलीस तक्रार केली असून, हसीन जहाँला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. हसीन जहाँला पोलिसांनी अमरोहाच्या जिल्हा रुग्णालयात नजरकैदेत … Read more