सीमा हैदरचे प्रकरण रिव्हर्स लव्ह जिहाद आहे का? CM योगी आदित्यनाथ म्हणाले,”हा दोन देशांशी..”

नवी दिल्ली – पाकिस्तानातील कराची येथे राहणारी सीमा हैदर पबजी गेम खेळताना नोएडाच्या सचिनच्या संपर्कात आली. दोघेही प्रेमात पडले होते. प्रेम मिळविण्यासाठी सीमा हैदरने नेपाळमार्गे भारताच्या हद्दीत अवैधरित्या प्रवेश केला आणि राबुपुरा येथे राहू लागली.हा सर्व प्रकार उजेडात येताच संपूर्ण देशभरच नाही तर पाकिस्तानात देखील सचिन आणि सीमाच्या लव्ह स्टोरीची चर्चा सुरु झाली.अशात युपीचे मुख्यमंत्री … Read more

दंगे रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ यांना फ्रान्सला पाठवा ! युरोपातील एका डॉक्‍टरने केली मागणी

नवी दिल्ली- फ्रान्समध्ये गेल्या चार दिवसांपासून दंगे सुरू असून आतापर्यंत 1300 पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एका मुलाची गोळी घालून हत्या केल्याच्या घटनेनंतर येथे हिंसाचार सुरू झाला आहे. दरम्यान, फ्रान्समध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तेथे पाठवले जावे अशी मागणी आता करण्यात आली आहे. युरोपमधील एक प्रथितयश डॉक्‍टर … Read more

UP : कावड यात्रा मार्गावर मांस विक्रीस बंदी ! CM योगी आदित्यनाथ यांचे स्थानिक प्रशासनाला आदेश

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश सरकारने 4 जुलैपासून सुरू होणाऱ्या कावड यात्रेसाठी निश्‍चित केलेल्या मार्गांवर उघड्यावर मांसविक्री करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगामी सणांच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिका-यांची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी हा आदेश दिला. आदित्यनाथ म्हणाले की, यंदा अधिकमास (अतिरिक्त … Read more

“योगी आदित्यनाथ यांनाही वाटले…” बॉयकॉटबाबत सुनील शेट्टीने स्पष्टचं सांगितलं

नवी दिल्ली – अभिनेते सुनील शेट्टी सध्या आपल्या आगामी वेब सिरीजमुळे चांगलेच चर्चेत आहेत. उत्तर प्रदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बॉयकॉट बॉलिवूडबाबत झालेल्या बातचितीषयी सुनी शेट्टीने स्पष्टपणे सांगितले. सुनील म्हणाला जेव्हा आमची भेट झाली तेव्हा मी बॉलीवूडवर बहिष्कार टाकण्याची प्रवृत्ती थांबवण्याची विनंती त्यांना केली. चर्चेनंतर मी जे बोलतोय ते बरोबर आहे, असं मुख्यमंत्र्यांनाही वाटत असल्याचं … Read more

लखीमपूर प्रकरणावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हटले,“पुढील अनेक पिढ्यांना लक्षात राहील अशी शिक्षा बलात्काऱ्यांना देणार”

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरीच्या एका गावात दोन बहिणींवर बलात्कार करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर या दोन्ही बहिणींचे मृतदेह झाडावर लटकवण्यात आले होते. या घटनेनंतर पोलिसांनी सहा आरोपींना आपल्या ताब्यात घेतले आहे. या प्रकरणानंतर उत्तरप्रदेशातील राजकीय वातावरण तापले असून यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. … Read more

चर्चेत : योगींकडून चुकांची दुरुस्ती

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पक्षातील असंतोष मिटवण्याचा प्रयत्न चालवला असून चुकांची दुरुस्ती करीत आहेत. भारतीय जनता पक्षाची विचारसरणी कोणाला मान्य असो अथवा नसो. परंतु एक पक्ष म्हणून तो अत्यंत कार्यक्षम पद्धतीने चालवला जातो. पक्षसंघटना चैतन्यशील असून, त्यात सतत बदल घडवले जातात. गुणवंतांना बढती मिळते आणि काम न करणाऱ्यांना बाजूला केले जाते. माजी केंद्रीय … Read more

मुख्यमंत्री योगींकडे ‘एवढी’ आहे संपत्ती; संपत्तीत 61% झाली वाढ

गोरखपूर – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आपल्या निवडणूक अर्जासोबत जी मालमत्ता जाहीर केली आहे त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती 1 कोटी 54 लाखांची आहे. आपल्या विरोधात एकही गुन्हा दाखल नाही असेही त्यांनी यातील प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. 2017 सालच्या निवडणूक अर्जात त्यांनी आपली एकूण संपत्ती 95 लाख 98 हजार रुपये इतकी असल्याचे म्हटले … Read more

हिंसाचार करणाऱ्यांची मालमत्ता जप्त – योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली : लखनौमध्ये नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात तीव्र आंदोलन चालू आहे. निदर्शकांनी सार्वजनिक मालमत्तांना लक्ष्य केले आहे. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे . Uttar Pradesh CM Yogi Adityanath: I have called a meeting over this. You cant indulge in violence in name of protest. We will take strict action … Read more

आता योगी आदित्यनाथांवर बायोपिक

बॉलिवूडमध्ये राजकीय नेत्यांवरील बायोपिकचा ट्रेन्ड लक्षात घेता रोज नवनवीन नेत्यांच्या बायोपिकच्या घोषणा व्हायला लागल्या आहेत.मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी, जयललिता यांच्या बायोपिकनंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरच्या बायोपिकची घोषणा झाली आहे. हा योगी आदित्यनाथ यांचा बायोपिक आहे, असे म्हणण्यापेक्षा या सिनेमातील लीड रोल योगी आदित्यनाथ यांच्या व्यक्तिमत्वाशी मिळता जुळताच असेल, असे म्हणणे जास्त योग्य … Read more

महाआघाडी करणार “जन की बात’

सरकारला ‘लाज कशी वाटत नाही’ महाआघाडीची प्रचारातील टॅगलाईन मुुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात’च्या धर्तीवर कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी आता “जन की बात’ करणार आहे. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, अल्पसंख्याक, विद्यार्थी, व्यापारी आदी घटकांना समोर ठेवत केंद्र व राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील अपयशाची कामगिरी जनतेसमोर मांडणार आहे. त्यासाठी प्रचार अभियानाच्या माध्यमातून पाच वर्षांतील … Read more