Javed Akhtar – ‘सलीम-जावेद मोठे असतील, पण मराठी कलाकार…’, भाजपाचा राज ठाकरेंना टोला

Javed Akhtar – बॉलिवूडचे दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी नुकतीच राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रभू श्रीराम आणि सीता माता हे फक्त हिंदूंचे दैवत नाही असं विधान केलं.  ते म्हणाले,’ प्रभू श्रीराम आणि सीता केवळ हिंदू देव देवता नाही. ही भारतीय संस्कृती आहे. मी नास्तिक आहे पण तरी मी प्रभू … Read more

टोलनाके जाळून टाकण्याच्या इशारानंतर मनसैनिक मैदानात; अविनाश जाधव पोहचले मुलुंड टोलनाक्यावर

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा टोलविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडली. राज्यातील प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभा राहणार नाही तर टोलनाके जाळून टाकण्याचा थेट इशाराच शिंदे-फडणवीस सरकारला राज ठाकरे यांनी दिला आहे. यानंतर आता मनसैनिक आक्रमक झाले असून मैदानात उतारल्याचे पाहायला … Read more

भावी डॉक्टरने राज ठाकरेंना लिहिलं रक्ताने पत्र ! सध्याच्या राजकारणावर भाष्य करत म्हणाला…

मुंबई – राज्यात सध्या क्षणाक्षणाला राजकारण बदलताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये युती आणि आघाड्यांमुळे महाराष्ट्राचे वातवरण चांगलेच ढवळून निघाले आहे.याचा नोकरदार वर्गापासून ते विद्यार्थी,बेरोजगार अशा समाजातील प्रत्येक घटकांवर परिणाम होताना दिसून येत आहे. अशात एमबीबीएस करणाऱ्या एका तरुणाने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे. या पत्रात या विद्यार्थ्याने राज … Read more

येत्या अधिवेशनात महाराष्ट्रातील जनतेला काय मिळेल ? राज ठाकरे म्हणतात,”घंटा…”

मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथी होत आहेत. सत्तांतर हा विषय कोणत्याच राज्यासाठी नवीन नाही मात्र पक्ष फुटून झालेलं सत्तांतर राज्यात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची नावे समोर येतात. अशात महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेने या सर्व राजकारणाविरोधात ‘एक सही संतापाची’ ही मोहीम हाती घेतली आहे. यासाठी राज … Read more

“मनसेकडून ठाकरे गटाला..” युती प्रस्तावाबाबत राज ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – शिवसेनेतून शिंदे गट भाजपसोबत सत्तेत बसल्यामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. आता राष्ट्रवादीतील एक गटही सरकारमध्ये सामिल झाला, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावे, अशी भूमिका महाराष्ट्र सैनिक मांडत आहेत. त्यामुळे हे दोघे भाऊ एकत्र येणार का? या आशयाचे बॅनर्सही झळकले होते. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उद्धव ठाकरेना दोन वेळा एकत्र … Read more

“न्यायालयाचा निकाल बराच…” सत्तासंघर्षाच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर काल आला. प्रतोत भरत गोगावले यांनी निवड चुकीची असल्याचे न्यायालयाने सांगितले तसेच राज्यपालांच्या कामावर देखील न्यायालयाने ताशेरे ओढले. यानंतर सर्वच प्रमुख पक्षांच्या राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बराच गोंधळात टाकणारा असल्याचे यावेळी ठाकरेंनी म्हंटले … Read more

ऐका आणि स्वस्थ बसा… संदीप देशपांडेंनी पोस्ट केलेला राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ चर्चेत

मुंबई – राम नवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली. यावेळी हल्लेखोरांनी काही वाहनांना देखील आग लावली होती. यानंतर पोलीस प्रशासनाने योग्य ती करवाई करत गुन्हे देखील नोंदवल्याचे समोर आले. तर मुंबईतील शोभा यात्रेमध्ये देखील काही गटांमध्ये राडा झाल्याचे समोर आले होते. यानंतर राज्यातील राजकारण देखील तापू लागले आहे. विरोधकांनी … Read more

“…तथाकथित ‘हिंदूजननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले” अमोल मिटकरींचे ते ट्विट चर्चेत

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकत्याच पार पडलेल्या गुढी पाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना राम नवमी उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले होते. आज संपूर्ण देशभर राम नवमी मोठ्या आनंदात साजरी होत असताना राज ठाकरे मात्र सध्या विदेश दौऱ्यावर गेल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये … Read more

“तर त्यांची खूप प्रगती होईल…” कालिचरण महाराजांनी राज ठाकरेंबाबत स्पष्टचं सांगितलं

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचे म्हटले होते. त्यासाठी त्यांनी एक व्हिडीओदेखील या सभेत दाखवला होता. यावेळी त्यांनी हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे अन्यथा मनसे स्टाईलने कारवाई करू असा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.आता गेल्या काही दिवसांपासून आपल्या … Read more

“त्यावेळी काय करावं, मलाच सुचत नव्हतं…” राज ठाकरेंनी सांगितला पत्नीला कुत्रा चावल्याचा प्रसंग

मुंबई – वसंतोत्सवात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विविध गोष्टींवर सडेतोड उत्तरे दिली. राज ठाकरेंनी राजकारणावर तसेच स्वतःच्या आवडीबाबतच्या विविध गोष्टी यावेळी मनमोकळ्यापेनाने सांगितल्या. यावेळी बोलताना त्यांनी मुलगा अमित ठाकरेंसह पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याबाबत देखील भाष्य केले. राज ठाकरेंनी यावेळी रश्मी ठाकरे यांना कुत्रा चावल्याचा प्रसंग देखील सांगितलं. राज ठाकरे म्हणाले,”एकेदिवशी माझी पत्रकार परिषद होती. … Read more