Horoscope | आजचे भविष्य (गुरुवार : 15 एप्रिल 2021)

मेष तुमचा उत्साह द्विगुणीत करणारी चांगली घटना घडेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे होतील. पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय आर्थिक स्वरुपात मिळेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत कामात तत्पर रहाल. वरिष्ठ व सहकारी मदत करतील. जादा सवलती व भत्ते मिळतील. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. कुटुंबासमवेत छोटा प्रवास घडेल. गृहसौख्य आनंद उपभोगाल. वृषभ कामाचे वेळी काम इतर वेळी … Read more

Horoscope | आजचे भविष्य (शनिवार : 27 मार्च 2021)

मेष नोकरी व्यवसायात आवश्‍यक ते फेरबदल कराल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. ती चिकाटीने व सातत्याने पूर्ण करा. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामात तत्पर रहा व मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा उचला. कामामुळे दगदग धावपळ वाढेल. महिलांचा वेळ कलेत व मनोरंजनात मजेत जाईल. प्रिय व्यक्तिंच्या सहवासाने आनंद मिळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. वृषभ नोकरी व … Read more

Horoscope | आजचे भविष्य (शुक्रवार : 26 मार्च 2021)

मेष व्यवसाय नोकरीत अडथळयांवर मात कराल. कामात बदल करून काही ठोस पावले उचलाल. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत वरिष्ठांच्या पुढे पुढे करून नवीन कामे ओढवून घेऊ नका. स्वतःची कुवत ओळखून पुढे जा. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांनी जादाची दगदग धावपळ कमी करावी. रागांवर नियंत्रण ठेवावे. विद्‌यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागावे. तरूणांना नवीन व्यक्तिंचे सहवासचे आकर्षण … Read more

आजचे भविष्य

मेष : अंदाज अचूक ठरतील. पैशाचे व्यवहारात दक्ष राहा. वृषभ : आनंदी व उत्साही दिवस. पैसे मिळतील. मिथुन : कार्यतत्पर राहावे. वरिष्ठांची मर्जी राखाल. कर्क : मनपसंत व्यक्तींचा सहवास. नवीन अनुभव घ्याल. सिंह : गृहसौख्य लाभेल. आप्तेष्ट भेटतील. कन्या : मेजवानीचा योग. घराची सजावट कराल. तूळ : प्रियकरासोबत आस्वाद घ्याल. कमी श्रमात जास्त यश. वृश्चिक : प्रसन्नता लाभेल. सकारात्मक दृष्टीकोन राहील. धनु : महत्वाकांक्षा वाढेल. … Read more