आजचे भविष्य (गुरुवार, दि. १७ डिसेंबर २०२०)

मेष : सप्ताहात कामांना महत्त्व देऊन ती पूर्ण कराल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील ती मिळवण्याचा प्रयत्न करा. वृषभ : सुवार्ता कळेल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. महिलांना मनाप्रमाणे खर्च करता येईल. मिथुन : एकाच वेळी अनेक कामे मनात येतील. त्यांची आखणी करून वेळ व पैसे यांची सांगड घालून पूर्ण कराल. कर्क : कामात व्यस्त … Read more

साप्ताहिक राशी-भविष्य : 29 एप्रिल ते 5 मे 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे 

मेषेत रवी, हर्षल, वृषभेत मंगळ, मिथुनेत राहू, वृश्‍चिकेत गुरू वक्री धनूमध्ये शनी वक्री केतू प्लुटो वक्री, कुंभेत नेप्चून तर मीनेत बुध व शुक्र आहेत. स्वभावाला पूरक ग्रहमान राहील. कामात कार्य तत्पर रहाल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. प्रवास योग संभवतो. 

साप्ताहिक राशी-भविष्य : 22 ते 28 एप्रिल 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

लग्नी रवी, हर्षल, धनस्थानात मंगळ, तृतीयेत राहू, अष्टमात गुरू वक्री भाग्यात शनी, केतू व प्लुटो वक्री तर व्ययात बुध व शुक्र आहेत. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्याल त्यावर यश अवलंबून राहील. बेधडक निर्णयाचा सप्ताहात लाभ होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. सुखद प्रसंग (जीवनातील) साजरे कराल. प्रगतिपथावर राहाल ग्रहांची मर्जी आहेच तेव्हा प्रगतिपथावर राहाल. व्यवसायात … Read more