‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्या जमावाला ‘अल्लाहू अकबर’ म्हणत उत्तर देणाऱ्या ‘तरुणी’ला या संघटनेकडून पाच लाखांचं बक्षिस

नवी दिल्ली – देशात सध्या हिजाब प्रकरणावरून मोठा राडा सुरु असल्याचे दिसत आहे. कारण कर्नाटकच्या कॉलेजमधील एका व्हिडीओने देशात नवीन वादळ निर्माण केले असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत  एख तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये आली असता एक जमाव तिच्या दिशेने चालत येतो. यानंतर तो जमाव तरुणीसमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात करतात. यानंतर तरुणीदेखील त्यांना तेवढ्याच … Read more

”हे…राम…भक्तांना, विद्वेधाचे राजकारण भारताला पाकिस्तान च्या पंक्तीला नेऊन बसवेल एक दिवस”

मुंबई – महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यात हिजाबवरुन राजकीय वातावरण चांगलाच वाद निर्माण झाला आहे. महाविद्यालयात तरुणींना हिजाब परिधान करण्यास मनाई करण्यात आली आहे. हे प्रकरण इतकं तापलं कि हा वाद आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. याच प्रकरणावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा व्हिडियो शेअर करत या घटनेचा निषेध केला आहे. … Read more

हिजाबवरुन सुरु असलेल्या वादावर मलाला म्हणाली,’भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांकडे होत असलेले दुर्लक्ष …’

न्यूयॉर्क – भारतीय संस्कृती आणि येथील एकात्मतेचे धडे शालेय जीवनात देण्यात येतात. परदेशातही भारतीय संस्कृतीचा आदराने उल्लेख केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांमुळे तरुणाईच्या धर्मिक उन्मादाचं विष कोण पेरतयं असा प्रश्न निर्माण होतोय. याचाचं सारिपाठ आज कर्नाटकमध्ये पाहायला मिळाला. यामुळे कर्नाटकात धार्मिक तणाव निर्माण झाला असून तीन दिवस शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश … Read more

वाद पेटला..! बीडमध्ये मुस्लिम तरुणांची बॅनरबाजी,”पहले हिजाब, फिर किताब…”

बीड – भारतीय संस्कृती आणि येथील एकात्मतेचे धडे शालेय जीवनात देण्यात येतात. परदेशातही भारतीय संस्कृतीचा आदराने उल्लेख केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांमुळे तरुणाईच्या धर्मिक उन्मादाचं विष कोण पेरतयं असा प्रश्न निर्माण होतोय. याचाचं सारिपाठ आज कर्नाटकमध्ये पाहायला मिळाला. यामुळे कर्नाटकात धार्मिक तणाव निर्माण झाला असून तीन दिवस शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश … Read more

“मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदींनी कोविड सुपर स्प्रेडर म्हणून केला, हे खूप धक्कादायक”

मुंबई – मुंबई – देशात करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने थैमान घातलं होतं. लाखो भारतीयांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला. करोना मृत्यूवरून मोठ्या प्रमाणात राजकारणही झालं होतं. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात पहिल्या लाटेत करोना संसर्ग वाढीसाठी महाराष्ट्र काँग्रेसला जबाबदार असल्याचा अजब दावा केला आहे. त्याला आता महाराष्ट्र काँग्रेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे … Read more

कर्नाटकातील ‘हिजाब’ प्रकरणावर राहुल गांधी म्हणाले,”…देवी सरस्वती सर्वांना ज्ञान देते. ती भेद करत नाही”

मुंबई – हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या सहा विद्यार्थिनींना  कर्नाटकातील एका महाविद्यालयाने मंगळवारपासून प्रवेशबंदी केली. हिजाब घालूनच आम्ही महाविद्यालयात येऊ, अशी भूमिका या विद्यार्थिनींनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून घेतली आहे. कर्नाटकमधील उडुपीप्रमाणेच कुंदापूर येथील एका महाविद्यालयात काही विद्यार्थिनींनी हिजाब घालूनच वर्गात येऊ अशी भूमिका घेतली. त्याला प्रत्युत्तर म्हणून १०० विद्यार्थ्यांनी भगवी शाल पांघरून महाविद्यालयात प्रवेश केला. या … Read more

#व्हिडिओ : “फॅशनेबल फाटकी जीन्स घालणार्‍या मुली यांना चालत नाहीत; डोक्यावरुनही हिजाब घेणाऱ्या मुलींना हे कॉलेजात बंदी घालतात”

मुंबई – हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या सहा विद्यार्थिनींना  कर्नाटकातील एका महाविद्यालयाने मंगळवारपासून प्रवेशबंदी केली. हिजाब घालूनच आम्ही महाविद्यालयात येऊ, अशी भूमिका या विद्यार्थिनींनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून घेतली आहे. “Beti bachao, beti padhao”, but if she is Muslim, “Beti Hatao”! Looks like that’s the agenda pic.twitter.com/6bQL8ZFuNx — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 4, 2022 कर्नाटकमधील उडुपीप्रमाणेच कुंदापूर … Read more

आयटी कायद्याचा बडगा : फेसबुकने एक कोटी ९३ लाख आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या, गुगल आणि इन्स्टाग्रामवरही कडक कारवाई

फेसबुक, गुगल आणि इंस्टाग्रामने देशात आक्षेपार्ह मजकुराविरोधात कडक कारवाई केली आहे. सोशल मीडिया कंपनी मेटाने म्हटले आहे की डिसेंबरमध्ये फेसबुकने 13 श्रेणींमध्ये 13.93 दशलक्षाहून अधिक आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकल्या आहेत. कंपनीच्या मासिक अनुपालन अहवालात असे म्हटले आहे की फोटो-शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरून 12 श्रेणींमधील 2.4 दशलक्ष कन्टेन्ट काढून टाकण्यात आले आहे. फेसबुकला भारतीय तक्रार प्रणालीद्वारे 531 … Read more

#UnionBudget2022 : केंद्रीय बजेट मोबाइल ऍपद्वारे स्मार्टफोनवर मिळवा बजेटशी संबंधित माहिती हिंदी / इंग्रजी भाषेत !

मागील अर्थसंकल्पाप्रमाणे यंदाचा अर्थसंकल्पही डिजिटल असणार असून प्रत्येक अर्थसंकल्पाची माहिती सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने एक ऍप सुरू केले आहे. अर्थसंकल्पाची माहिती सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने हे मोबाइल ऍप सुरू केले आहे. संपूर्ण बजेट हिंदी आणि इंग्रजीमध्ये पाहण्याची सुविधा या ऍपमध्ये असेल. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये माहिती हे लक्षात घेण्यासारखे आहे … Read more

नव्या युगातील कंपन्यांकडून मुलांच्या पालनपोषणासाठी अमर्यादित सवलती

बंगळूरू – क्रेडअव्हेन्यू, ओकेक्रेडीट, प्लम, नोव्हा बेनिफिटस्, स्विगी, बायजूज अशा नव्या युगातील तंत्रज्ञानावर आधारीत कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी लवचिक कामाच्या वेळा देऊ केल्या आहेत. करोनामुळे शाळा व पाळणाघरे बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांसमोर मुलांच्या संगोपनाचा आणि त्यांना कुठे ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाल्याने कंपन्यांनी यासाठी विविध सवलती देऊ केल्या आहेत. पाळणाघराच्या शुल्काचा परतावा, मातृत्व आणि … Read more