खासदारांचा कलही भाजपकडे, आणखी एका खासदाराने ‘द्रौपदी मुर्मू’ यांना पाठींबा देण्याची विनंती केल्याने ठाकरेंची चिंता वाढली

  शिवसेनेने भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. शेवाळे यांच्यानंतर आणखी एका खासदाराने उद्धव ठाकरेंकडे एनडीएच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे. खासदार भावना गवळी यांच्यानंतर इतर खासदार देखील भाजप पूरक भूमिका घेत असल्याचे शिवसेनेत … Read more

राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना खासदारांची मतं फुटणार ? ‘या’ खासदाराने भाजप उमेदवाराला पाठींबा देण्यासाठी लिहिले उद्धव ठाकरेंना पत्र

    शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर राज्यतील महाविकास आघाडी सरकार कोसळले. आमदारांनी मूळ शिवसेना हा पक्ष सोडत वेगळा गट स्थापन केला आणि भाजपने त्यांना पाठींबा दिला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता राष्ट्रपती निवडणुकीत देखील शिवसेना खासदारांची मतं फुटणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवसेनेने भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना … Read more