सलग 7 दिवस रात्री झोपण्याआधी गुळ खा; मग बघा काय होईल कमाल… 

गुळ खाणे सर्वाना आवडते कारण गुळात गर्मी जास्त असते. गुळ खाल्ल्याने शरीरात गर्मी वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गुळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. आयुर्वेदानुसार गुळातील तत्वांमुळे शरीरातील ऍसिड नाश पावते. रोज गुळ खाल्ल्याने तुमचे स्वास्थ्य उत्तम राहते. आज आम्ही तुम्हाला गुळाचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसतील. जर तुम्ही लागोपाठ … Read more

गरोदरपणात तुम्ही इंटर्मिटेंट फास्टिंग करू शकता का? तज्ञांकडून महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी आजकाल इंटर्मिटेंट फास्टिंग म्हणजेच अधूनमधून उपवास करण्याचा ट्रेंड जास्त आहे. यामध्ये 12 ते 16 तास उपवास केला जातो, त्यापैकी काही तास (12-8 तास) फक्त खाल्लेले असते. पण, गरोदरपणात वजन नियंत्रणाचा प्रश्न येतो तेव्हा महिलांना प्रश्न पडतो की अशा पद्धतीने आहार घेणे योग्य आहे का? चला तर, हे तज्ञांकडून जाणून घेऊया. ० तज्ञ … Read more

शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दररोज व्यायाम गरजेचाच

पुणे – अलीकडे आरोग्याविषयीची जागरूकता चांगलीच वाढली आहे. या जागरूकतेत शरीराची कार्यक्षमता वाढणे हा महत्त्वाचा भाग आहे. शरीराचा स्टॅमिना वाढवण्याकरिता भरपूर व्यायामाबरोबरच समतोल आहाराकडे तितकेच लक्ष देणे गरजेचे असते. आहार आणि व्यायाम यासंदर्भात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याविषयी… शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत या विषयी तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन…. 1) सर्व प्रथम … Read more

तुम्हाला सुद्धा परफेक्ट फिगर हवा असेल तर, ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

पुणे – आपल्याकडे हल्ली अतिबारीक म्हणजे सुंदर, साईझ झिरो वगरे चुकीच्या संकल्पना रुळायला लागल्यामुळे सौंदर्याची परिमाणे बदलली आहेत. सध्या परफेक्ट फिगर मिळवणं ही प्रत्येक महिलेची इच्छा बनली आहे. चित्रपटातील अभिनेत्रींना पाहून प्रत्येक महिलेला हा प्रश्न पडतो की, एका लेकाची आई झाली तरी ही इतकी सुंदर कशी दिसते. ‘खाती क्या है?’ दरम्यान, आज आम्ही या सर्व … Read more

केवळ प्रेमाचे प्रतीक नाही तर उत्तम आरोग्याचे फायदे देणाऱ्या गुलाबाबद्दल जाणून घ्या !

हा फेब्रुवारी महिना प्रेमिकांसाठी खूप खास मानला जातो. व्हॅलेंटाईन वीक म्हणजे 7 ते 14 फेब्रुवारी हा प्रत्येक दिवस प्रेम साजरा करण्यासाठी असतो. याची सुरुवात ७ फेब्रुवारी रोजी रोज डेने झाली. यामध्ये जोडपे एकमेकांना गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहित आहे का की गुलाब फूल केवळ प्रेमासाठीच नाही तर उत्तम आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. … Read more

तुम्हीही व्हॉट्सऍपवर ‘या’ तीन चुका करता का? फसवणुकीचे बळी होण्यापासून वाचा !

आजच्या काळात जवळजवळ प्रत्येकजण व्हॉट्सऍप अगदी सहज वापरत आहे. आधुनिक युगात,व्हॉट्सऍप हा लोकांच्या दैनंदिन दिनक्रमाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. तुमचे मित्र, नातेवाईक आणि ऑफिसमधील लोकांच्या छोट्या-छोट्या कामांव्यतिरिक्त, तुम्ही व्हॉट्सऍपद्वारे शाळा-कॉलेजातील शिक्षक आणि प्राध्यापकांशीही संपर्क साधू शकता.  परंतु भारतात डिजिटल साक्षरतेच्या अभावामुळे बरेच लोक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरतात. त्याचप्रमाणे, आजकाल व्हॉट्सऍपच्या नावावर एक घोटाळा केला … Read more

एचआयव्ही पॉझिटीव्ह टेस्ट चा अर्थ काय असतो, माहित आहे का?

पुणे – एचआयव्ही टेस्ट अचूकपणे पॉझिटीव्ह (HIV positive) असेल तर त्याचा अर्थ एचआयव्हीसंसर्ग निश्‍चितपणे झाला आहे. पण याचा अर्थ एडस झाला आहे असा होत नाही. एचआयव्हीबाधीत माणसाला एडस होण्यासाठी काही ठराविक महिने किंवा ठराविक काळ लागतो. पॉझिटीव्ह टेस्टची शंका असेल तर आता आणखी बऱ्याच टेस्ट करता येतात ज्यामुळे अचूक निदान करता येते. उदा. रक्‍तामध्ये व्हायरस … Read more

कशासोबत काय खाऊ नये…?

पुणे – आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. – दुधासोबत दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु हानिकारक असतात. दुधात गूळ … Read more

काळी पडलेली चांदी चमकवा

आपल्याकडे चांदीपेक्षा सोन्याला जास्त “भाव’ असला तरी काही दागिने फक्‍त चांदीचेच असतात. त्यामुळे चांदीही “भाव’ खाते. मात्र चांदीचे दागिने काही काळाने काळी पडतात. त्यामुळे असे दागिने घालणे कमीपणाचे वाटते.  काळी पडलेली चांदी कितीही घासली तरी तिचा काळपटपणा जात नाही. अशावेळी काही साधेसोपे उपाय केल्यास चांदीही “सोन्या’सारखी चमकेल. टूथपेस्ट हा दागिने साफ करण्यासाठी घरगुती उपाय आहे.  … Read more

कानठळ्या बसवणारे ध्वनी प्रदूषण आणि समाजभान

पुणे – एक अनुभव मुद्दाम सांगावासा वाटतो. ध्वनिप्रदूषणा(Noise pollution)च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मी पुण्याच्या माजी आयुक्‍त मीरा बोरवणकर यांना अर्ज करून भेटले होते. त्यावेळी त्यांनी सर्व सहाय्यक पोलीस आयुक्‍तांची मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये डॉक्‍टर म्हणून मी सर्व त्रास, उपाययोजना नियम वगैरे सर्व सांगितले. शांतता विभागानुसार ध्वनीची मर्यादा 50 डेसिबल असते. घरगुती 55 डी.बी., व्यापारी क्षेत्रात 65 … Read more