लठ्ठपणा आणि वंध्यत्व बद्दल काही गंभीर गोष्टी तुम्हाला माहित का?

पुणे – वंध्यत्व अर्थातच इन्फर्टिलिटी ही वैवाहिक जीवनात तणावग्रस्त करणारी मोठी समस्या होऊ लागली आहे. स्त्री अथवा पुरुष यांच्या प्रजनन क्षमतेवर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. प्राथमिक तपासण्या व उपचार झाल्यानंतर अनेकवेळा रुग्णांना प्रथम वजन आटोक्‍यात आणा हा सल्ला दिला जातो.  अतिरिक्‍त वजनाचा व प्रजनन क्षमतेचा काय संबंध? अतिरिक्‍त लठ्ठपणामुळे स्त्री किंवा पुरुष यांच्यामधील हार्मोनस … Read more

अशी घ्या, तुमच्या नाजूक व सुंदर डोळ्यांची काळजी

सहसा “डोळे हे जुल्मी गडे, रोखूनी मज पाहू नका’ अशी गाण्याची एक ओळ प्रसिद्ध आहे. मात्र, हे डोळे आरोग्यदायी आणि सदासतेज ठेवण्यासाठी आपण काहीच प्रयत्न करताना दिसत नाही. येथे डोळ्यांची (Eye care) काळजी घेण्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा जरुर विचार करावा.. निरोगी, स्वच्छ, सतेज डोळे हे त्या व्यक्तीच्या निरोगीपणाचे लक्षण समजले जाते. डोळ्यांची … Read more

Hair Colour Tips : हेअर कलर करताय!

केसांना कलर करणे हा ट्रेंड वाढतोय. पांढरे केस लपवण्यासाठी ब्लॅक कलर सर्रास वापरला जातो. मात्र आजची तरुणाई ब्लॅक केसांना व्हाइट बनवताना दिसतायत.  रेड, येलो असे हेअर कलर सध्या ट्रेन्ड आहेत. आता कलर करताना तात्पुरता की कायमचा कलर करायचा हे ठरवा. तसेच केसांना कलर केल्यानंतर काळजीही घ्यावी लागते.  कलर करताना चांगल्या दर्जाचे कलर वापरा. त्यानंतर त्याचा … Read more

कुठे कोणता मास्क घालावा?

करोना विषाणूच्या संसर्गाची पहिली लाट असो किंवा दुसरी, याविरुद्ध लढा देण्यासाठी मास्कने शस्त्राप्रमाणे काम केले आहे. मास्क घातल्यानंतर आजही अनेकजण तक्रारी करताना दिसताय.  जसे की, मास्क घातला की श्‍वास घेण्यास अडथळा येतो, चालताना धाप लागते. मात्र ही लहान समस्या आहे. करोनाचा संसर्ग होण्यापेक्षा त्यापासून बचाव होण्यासाठी मास्क घालणं हा सोयिस्कर पर्याय आहे. करोना महामारीच्या जीवघेण्या … Read more

व्हॉट्‌सऍपचा पुन्हा युटर्न

व्हॉट्‌सऍपने 15 मे पासून लागू होणारे गोपनियतेचे धोरण स्थगित केले आहे. नवीन गोपनियता धोरणाचा स्वीकार न करणाऱ्या वापरकर्त्यांचे खाते सध्या बंद होणार नाही, असे व्हॉट्‌सऍपने स्पष्ट केले आहे. व्हॉट्‌सऍपनुसार, नवीन गोपनियता धोरणाचा मेसेज वापरकर्त्यांना पाठवत राहणार, ही प्रक्रिया पुढचे काही आठवडे सुरू राहणार. वापरकर्ते कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंड आणि रिसिव्ह करू शकतात, असे व्हॉट्‌सऍपने … Read more

इन्स्टाग्रामचे रील्समध्ये नवे फिचर

इन्स्टाग्रामने आपल्या रील्स प्लॅटफॉर्मवर टिकटॉकचे एक दमदार फिचर जोडले आहे. इन्स्टा म्हणाले की, आता तुम्ही रील्समध्ये रिमिक्‍स फिचर वापरू शकता आणि आधीचा व्हिडिओ वापरून तुमचा नवीन व्हिडिओ बनवू शकता. येथे आपण आपली प्रतिक्रिया देऊ शकता.  रील्स रिमिक्‍स आता वापरकर्त्यांना ही परवानगी देईल जेथे ते आधीपासून उपलब्ध दुसऱ्या वापरकर्त्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊ शकतात आणि स्वत:चा व्हिडिओ … Read more

ब्यूटी प्रॉडक्‍ट्‌स एक्‍सपायर झाले असा करा उपयोग

ब्यूटी प्रॉडक्‍ट्‌स काही कालावधीनंतर एक्‍सपायर होऊन जातात. त्यामुळे ते फेकून दिले जातात. मात्र एक्‍सपायर झालेल्या ब्युटी प्रोडॅक्‍टचा इतर कारणासाठी वापर करू शकतात. लिपस्टिकचे वेगवगळ्या प्रकारचे शेड्‌स आपल्याकडे असतात मात्र रोजच्या वापरात त्यातील एक किंवा दोनच शेड्‌सचा वापर होतो. अशावेळी खूप कालावधीपासून न वापरले गेलेले लिपस्टिक वितळवून व्हॅसलीनमध्ये मिक्‍स करून त्याचा लीपबाम म्हणून वापर करू शकता. … Read more

मुलींनो ! उंच दिसण्यासाठी खास फॅशन टीप्स आणि ट्रिक्‍स

उंच मुली साधारण उंची असणाऱ्या मुलींपेक्षा उठून दिसतात. उंच असल्यास जिन्स, वेस्टर्न तसेच साडीतही स्त्रीचे रूप अधिक खुलून दिसते. त्यामुळे उंच असण्याचा मोह पुरूषांप्रमाणे स्त्रियांनाही असतो. मात्र एका विशिष्ट वयापर्यंतच उंची वाढते. काही कारणास्तव अनेक मुलींची उंची साधारण राहते. त्यामुळे उंच दिसण्यासाठी हायहिल्स असे प्रकार वापरून खटापटी केल्या जातात. मात्र विशिष्ट प्रकारचे कपडे घालूनही तुम्ही … Read more

सावधान! धूम्रपानादी गोष्टींचा एक कश शरीराला ठरू शकतो इतका घातक कि…

पुणे – एक कश ले ले यार असे म्हणणारे मित्र मला आयुष्यात सगळ्या गोष्टी ट्राय करायच्या आहेत अशी मनोवृत्तीतून लागलेली ही तंबाखू (Tobacco) आणि धूम्रपानाची (Smoking) सवय अतिशय धोकादायक आहे. धूम्रपान, (Smoking) मद्यपान इतर अंमलीपदार्थांचे सेवन करणे, मौज मजा करणे म्हणजेच चांगले आयुष्य जगणे असा तरुणाईचा गैरसमज आहे. धूम्रपानादी (Smoking) गोष्टींचा शरीरावर होणारा वाईट परिणाम … Read more

नितळ तजेलदार त्वचेसाठी वापरा ‘या’ स्मार्ट टिप्स

आपला रंग गोरा असो, वा सावळा असो; त्वचा नितळ आणि तजेलदार असणे हे सौंदर्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. त्वचा तजेलदार आणि नितळ राहण्यासाठी थोडी काळजी घ्यावी- -स्नान करताना नियमित साबण वापरण्याऐवजी हिरव्या चणाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवून संपूर्ण अंगाला लावावे. चणाडाळीचे रोजचे पीठ म्हणजेच बेसन दुधात कालवून लावावे. -दूध पावडर 1 … Read more