अग्रलेख : राजकारणाचा इलेक्‍शन मोड

आगामी लोकसभा निवडणुकीला अद्याप सुमारे दीड-दोन वर्षाचा कालावधी बाकी असला, तरी देशातील प्रमुख राजकीय पक्ष मात्र आतापासूनच इलेक्‍शन मोडमध्ये गेल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने “भारत जोडो’ यात्रेला प्रारंभ केला आहे. कन्याकुमारी येथून सुरू होणारी ही भारत जोडो यात्रा काश्‍मीरमध्ये संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे अपयश … Read more

पहिल्या टप्प्यात आमच्या जागा वाढणार-भाजपचा दावा

मागील वेळेपेक्षा कामगिरीत सुधारणा होण्याचा विश्‍वास नवी दिल्ली – मागील वेळेपेक्षा यावेळच्या लोकसभा निवडणुकीत कामगिरीत सुधारणा होऊन पहिल्या टप्प्यात आमच्या जागा वाढतील, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरूवारी 91 जागांसाठी मतदान झाले. त्यापैकी 32 जागा भाजपने मागील वेळी जिंकल्या होत्या. त्याचा संदर्भ देऊन भाजपच्या माध्यम विभागाचे प्रमुख अनिल बालुनी यांनी … Read more

महाराष्ट्रात तुलनेने कमी उत्साह ; 55.78 टक्के मतदानाची नोंद

मुंबई – महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदारांमध्ये तुलनेने कमी उत्साह जाणवला. या टप्प्यात निवडणुकीला सामोऱ्या गेलेल्या 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये सरासरी 55.78 टक्के मतदानाची नोंद झाली. नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वांधिक 61.33 टक्के मतदान झाले. त्याखालोखाल मतदान (60.50 टक्के) भंडारा-गोंदियामध्ये झाले. चंदपूरमध्ये 55.97, वर्ध्यात 55.36, यवतमाळ-वाशीममध्ये 53.97 तर नागपूरमध्ये 53.13 टक्के मतदान नोंदले गेले. रामटेकमध्ये सर्वांत … Read more

निवडणूक २०१९ ; काहींनी टाकला बहिष्कार तर, काहींनी केले आवर्जून मतदान

नवी दिल्ली – १७ वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज, गुरूवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघात मतदान  संपन्न झाले. यामध्ये विदर्भातील सात मतदारसंघाचा समावेश होता. महाराष्ट्रातील संध्याकाळी  ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी – वर्धा -55.66 %, रामटेक –  51.72 %, नागपूर –  53.13 %, भंडारा-गोंदिया –  60.50 %, गडचिरोली-चिमूर – 61.33 %, … Read more

सकल मराठा समाजाचा नितीन गडकरींना पाठिंबा

नागपूर – भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांना लोकसभा निवडणुकीसाठी सकल मराठा समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. नागपूरचा मागील पाच वर्षात झालेल्या विकासामुळे सकल मराठा समाजाने नितीन गडकरींना पाठिंबा देण्याचे ठरवले असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे. समाजातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी नितीन गडकरी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे, सकल मराठा समाजाचे प्रशांत मोहिते आणि नरेंद्र … Read more

प्रचाराच्या रणधुमाळीत तब्येतीला जपा ; आजारी रोहित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. खुद्द रोहित पवार यांनीच याविषयीची माहिती आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे दिली आहे. https://www.facebook.com/RohitPawarOfficial/photos/a.226136124516804/629447630852316/?type=3&theater कोणतीही गोष्ट अंगावर काढली की ती, वाढत जाते आणि हॉस्पीटलचे दौरे करावे लागतात. तब्येतीकडे लक्ष न दिल्यामुळे गेले तीन दिवस … Read more

राजू शेट्टी यांना ब्राह्मण समाजविषयी केलेले वादग्रस्त विधान भोवले

कोल्हापूर – खासदार राजू शेट्टी यांना ब्राह्मण समाजविषयी केलेले वादग्रस्त विधान महागात पडणार असे दिसत आहे, कारण ब्राम्हण समाजाविषयी केलेल्या विधानाबाबत २४ तासांत खुलासा करावा, अशी नोटीस खासदार राजू शेट्टी यांना हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांनी बजावली होती. त्यानंतर देखील राजू शेट्टी यांनी उत्तर न दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

कोल्हापुरात दोघा गुन्हेगारांकडून घातक शस्त्रे जप्त

देशी बनावटीची 4 पिस्तूल, मॅगझीन आणि आठ जिवंत काडतुसे जप्त कोल्हापूर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघा रेकोर्डवरील गुन्हे गारांकडून देशी बनावटीचे 4 गावठी पिस्तूल, मॅगझीन आणि 8 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. कोल्हापूर पोलिसांच्या इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. गेल्या पंधरा दिवसांतील कोल्हापूर पोलिसांची बेकायदा बंदुका वापरणारे आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर तिसरी … Read more

अमित शाहांनी शपथपत्रात खोटी माहिती दिली ; उमेदवारी रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

गांधीनगर – भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित शहा यांनी शनिवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जासोबत जोडण्यात आलेल्या शपथपत्रात, स्वतःच्या संपत्तीविषयीची माहिती लपवल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. या तक्रारीत काँग्रेसने अमित शाहांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. अमित शाहांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये दोन ठिकाणी … Read more

महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना कर्जमाफी देवू – राहुल गांधी

गरीबीवर सर्जिकल स्ट्राईक करणे हेच लक्ष्य नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले. पण तीन राज्यांत आम्ही सत्ता आल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. महाराष्ट्रातही सत्ता आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, असे आश्वासन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. तसेच गरीबीवर सर्जिकल स्ट्राईक करणे हेच आमचे लक्ष्य आहे, असेही … Read more