ईशान्य भागात ३ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान, तर उर्वरित भागात मतदानाची इतकी आकडेवारी

नवी दिल्ली – १७ वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज, गुरूवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघात मतदान होत आहे. महाराष्ट्रातील नागपूर लोकसभा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत मतदान ३८.३५% मतदानाची नोंद झाली आहे. तर तेलंगणा राज्यात ४८.९५ % मतदान आतापर्यंत झाले आहे. Maharashtra: Voting turnout in Nagpur parliamentary constituency till 3 pm is 38.35%. … Read more

आगामी लोकसभा निवडणुकीचे पहिले मतदान पार पडले

लोहितपूर – लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशात ११ एप्रिलला पाहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. मात्र अरुणाचल प्रदेश मध्ये आगामी लोकसभा निवडणुकीचे पहिले मतदान आज पार पडले. भारत-तिबेट सीमा सुरक्षादलाच्या अरुणाचल प्रदेशमधल्या चौकीवर पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘इ बॅलट्स’ पद्धतीने पहिले मतदान केले आहे. अरुणाचल प्रदेश मधील लोहितपूरमध्ये हे मतदान केले गेले. इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम या यंत्रणेच्या माध्यमातून भारत-तिबेट सीमा सुरक्षादलाच्या जवानांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सरकारी … Read more

राज ठाकरेंची आज जाहिर सभा

मुुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफ डागत लोकसभा निवडणूकीत भाजपाविरोधात मतदान करा, अशी जाहिरपणे आवाहन करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या, शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्याची सभा होत आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या सभेत “ठाकरी’ भाषेत राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार, … Read more

भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये विवेक ओबेरॉयचा समावेश

अहमदाबाद – गुजरातमधील भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याला स्थान मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित चित्रपटातील प्रमुख भूमिकेवरून तो सध्या चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून गुजरातमधील 40 स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली. त्या यादीत विवेकबरोबरच स्मृती इराणी, हेमा मालिनी आणि परेश रावल यांच्या नावांचा समावेश आहे. स्मृती या … Read more

शरद पवारांभोवती तिहारची टांगती “तलवार’ – विनोद तावडेंची टीका

मुुंबई – तिहार जेलमधील एका कैद्याची टांगती “तलवार’ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भोवती फिरत असल्याने ते अस्वस्थ आहेत. त्यामुळेच पवार बेताल वक्तव्य करीत असल्याची टिका करतानाच पवारांमुळे खरोखरच महागठबंधन झाले आहे का, असा सवाल भाजपाचे नेते व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. लोकसभा निवडणूकीसाठी देशभरातील विरोधकांचे महागठबंधन करण्यासाठी मी पुढाकार … Read more

मुस्लीम लीगच्या व्हायरसने कॉंग्रेस संक्रमित – योगी आदित्यनाथ

लखनौ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी आता मुस्लीम लीगच्या आडून कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत टीका केली आहे. आदित्यनाथ यांनी मुस्लीम लीगला व्हायरस संबोधले आहे. “या व्हायरसने कॉंग्रेस संक्रमित झाली आहे’, असे म्हणत आदित्यनाथांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. आदित्यनाथ यांनी एका ट्‌वीटमध्ये म्हटले आहे की, मुस्लीम लीग एक व्हायरस आहे. हा असा व्हायरस असून यापासून … Read more

माढ्यात सर्व 42 उमेदवारांचे अर्ज मंजूर ; माघारीनंतरच लढतीचे अंतिम चित्र

सोलापूर – माढा लोकसभा मतदारसंघात गुरूवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आता निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीचे उमेदवार तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह एकूण 42 उमेदवारांचे 52 अर्ज होते. या सर्व अर्जांची छाननी शुक्रवारी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या … Read more

मोदी, शहा यांच्यासाठी देशापेक्षा स्वार्थ महत्वाचा – चंद्राबाबू नायडू

अमरावती – लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या ब्लॉग मध्ये अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी आणि शहा यांना लक्ष्य केले आहे त्याच अनुषंगाने तेलगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी मोदी-शहा या जोडगोळीवर टीका करताना त्यांना देशहितापेक्षा नेहमीच स्वार्थ महत्वाचा वाटत आला आहे अशी टीका केली आहे. आडवाणी, वाजपेयी यांनी जपलेल्या मुल्यांना आता भाजपत काही किंमत राहिलेली नाही असेही … Read more

सुमित्रा महाजन लोकसभाच्या रिंगणातून बाहेर

इंदौर – इंदोर लोकसभा मतदार संघातील खासदार व लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी लोकसभा निवडणूक रिंगणातून आपली माघार जाहीर केली आहे. आपल्या उमेदवारीबाबत अद्याप पक्षाने निर्णय घेतलेला नाही याचा अर्थ त्यांना इंदौरविषयी निर्णय घेण्यास सध्या जड जात आहे असे दिसते. त्यामुळे आता मी स्वताहूनच या रिंगणातून माघार घेत असून पक्षाने त्यांना हवा तो निर्णय … Read more

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी अहमद पटेल यांचा नरेंद्र मोदींवर पलटवार

नवी दिल्ली – ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्या प्रकरणी चार्जशीट दाखल झाली असून या मध्ये काँग्रेस नेते अहमद पटेल आणि गांधी कुटुंबियांवर लाच घेतल्याचा गंभीर आरोप आज नरेंद्र मोदी यांनी केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आरोपावर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी प्रतिक्रिया दिली असून, नरेंद्र मोदी हे गटार लेव्हलची राजनीती करत असल्याचे म्हंटले आहे. तसेच चोरांना फक्त सगळीकडे … Read more