अतिक्रमणांवर तब्बल 13 तास कारवाई

पुणे – शहरातील सर्वाधिक वर्दळ आणि दिवसभर वाहतूक कोंडीत सापडलेला नगररस्ता आता सुसाट होणार आहे. महापालिकेच्या पथ विभागाने पर्णकुटी चौक ते आपलं घर या भागात तब्बल साडेसात किलोमीटरच्या रस्त्यावर सोमवारी अनधिकृत बांधकाम तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारी बांधकामे हटवली. सलग तब्बल 13 तास ही कारवाई सुरू होती. या रस्त्यावरील गुंजन चौक, शास्त्रीनगर चौक, रामवाडी चौक, विमाननगर चौक, … Read more

पुणे महापालिकेला ‘जी-20’ ची लॉटरी

पुणे – शहरात झालेल्या “जी-20′ परिषदेची लॉटरी महापालिकेस लागली आहे. परिषदेच्या तयारीसाठी रस्ते सुशोभीकरण, रोषणाई, स्वच्छता, उड्डाणपूल-भुयारीमार्ग सुशोभीकरण अशी 166 कामे महापालिकेने निश्‍चित केली होती. या कामांसाठी तब्बल 200 कोटी रुपयांचा निधी नुकताच मिळाला आहे. या आधीही शासनाने 60 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, तो दि. 31 मार्च 2024 पर्यंत खर्च करण्याचे बंधन आहे. … Read more

PUNE : राजीव गांधी रुग्णालयातील समस्यांना फुटली वाचा

येरवडा – भारतरत्न स्व. राजीव गांधी रुग्णालयातील एक ना अनेक समस्यांना अखेर वाचा फुटली. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी रुग्णालयाची पाहणी करत कारभाराची झडती घेतली. दरम्यान, अधिकारी नेहमीच पाहणी करतात पण समस्या सुटत नाहीत अशी प्रतिक्रिया नागरिक नोंदवत आहेत. या रुग्णालयातील पाणीगळती, नादुरुस्त प्रवेशद्वाराची, सीसीटीव्ही दुरुस्ती, जुन्या लिफ्ट, मुख्य प्रवेशद्वारावरील नादुरुस्त शटर, अपूर्ण अवस्थेत असलेला … Read more

PUNE: शहरी बचतगटांसाठी ‘पुण्यश्री’ बाजार; महापालिका पाच परिमंडळांत करणार उभारणी

सुनील राऊत पुणे – शहरातील बचतगटांना वर्षभर हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशाने महापालिकेच्या वतीने आता शहरात सुपर मार्केटच्या धर्तीवर बचतगटांच्या उत्पादनासाठी “पुण्यश्री’ बाजार सुरू केले जाणार आहेत. सिंहगड रस्त्यावरील महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या आधार केंद्राच्या जागेत सुमारे 3 हजार चौरस फूट जागेत हा बाजार सुरू केला जाणार असल्याचे अतिरिक्‍त आयुक्‍त विकास ढाकणे यांनी सांगितले. हा … Read more