भलत्या धाडसाने घेतला जीव! पुराच्या पाण्यात विद्यार्थीनी स्कुटीसह गेली वाहून; तालुक्यात हळहळ

नाशिक – पुलावर पाणी असताना त्यातून स्कुटी चालवल्याने विद्यार्थीनीला आपला जीव गमवावा लागला आहे. तन्वी विजय गायकवाड (निफाड) असे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. निफाड येथील मुळ रविवासी असणारी तन्वी शिक्षणासाठी शिवडी येथे मामाच्या घरी राहत होती. ती कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकत होती. … Read more