रणबीर-आलियाच्या समर्थनार्थ शिवसेना खासदार मैदानात ! PM मोदींचा फोटो ट्विट करत म्हणाल्या, द्वेष, भीती आणि मौन…

  मुंबई – सोशल मीडियावर बॉयकॉट ब्रह्मास्त्र,महाकाल मंदिरात रणबीर-आलियाला बंदी,उज्जैनमध्ये सुरू असलेला निदर्शने यावरून अनेक गोष्टी ट्रेंड होताहेत. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या चित्रपटाविरोधातील द्वेषपूर्ण राजकारणावर भाष्य केलं आहे. चतुर्वेदी यांनी आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या समर्थनार्थ एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बॉलिवूड सेलिब्रिटींचा जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर … Read more

खासदारांचा कलही भाजपकडे, आणखी एका खासदाराने ‘द्रौपदी मुर्मू’ यांना पाठींबा देण्याची विनंती केल्याने ठाकरेंची चिंता वाढली

  शिवसेनेने भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. शेवाळे यांच्यानंतर आणखी एका खासदाराने उद्धव ठाकरेंकडे एनडीएच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे. खासदार भावना गवळी यांच्यानंतर इतर खासदार देखील भाजप पूरक भूमिका घेत असल्याचे शिवसेनेत … Read more

उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत शिवसेना खासदारांनी आपली ‘इच्छा’ स्पष्टच सांगितली…

Shivsena UBT

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत काही खासदारांनी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पॅच-अप करण्याची विनंती ठाकरे यांना केल्याचे समजते. शिवसेनेचे दीर्घकालीन हित विचारात घेऊन शिंदे गटाशी जुळवून घेतले जावे, अशी भूमिका काही खासदारांनी मांडल्याची माहिती त्या पक्षातील सुत्रांनी दिली. त्या भूमिकेला ठाकरे यांनी काय प्रतिसाद … Read more

मलाही गुवाहाटीची ऑफर होती… संजय राऊतांच्या वक्तव्याने खळबळ

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यातील घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. शिंदे सरकारने मेट्रो कारशेडबाबत निर्णय घेतल्यानंतर अनेक वेगवेगळ्या विषयांना हात घालायला सुरुवात केली आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांची ईडी चौकशी झाली त्यानंतर राऊत यांनी मलाही गुवाहाटीच्या ऑफर आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. खासदार संजय राऊत यांची तब्बल दहा तास ईडीने चौकशी केली. रात्री … Read more