संजय राऊत यांचा पुन्हा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल; म्हणाले “चोर आणि लफंग्यांचं सरकार”

मुंबई – शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल मागील काही दिवसांपासून प्रलंबित आहे. यावरुन आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvkar) यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि त्यांच्या संरक्षणाखाली सुरू असलेलं घटनाबाह्य सरकार हे संविधान विरोधी आहे. सध्या चोर आणि लफंग्यांचे सरकार ते चालवत … Read more

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदीमय झाले”; संजय राऊत यांची टीका

मुंबई –  शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून सतत आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्या सगळ्यांसोबत ते युती करतील, असे म्हणत ठाकरे गटावर निशाणा साधला होता. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांना समाजवाद हा शब्द तरी माहीत आहे का? … Read more

ठरलं ! ‘या’ दिवशी मुंबईत पार पडणार ‘इंडिया’ची बैठक.. संजय राऊत यांनी दिली माहिती

नवी दिल्ली – शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पाटणा आणि बंगळुरूनंतर आता मुंबईत विरोधी इंडिया आघाडीची बैठक होणार असल्याचं म्हटलं आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी ही बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः या बैठकीचे आयोजन करणार आहेत. या बैठकीत यजमान म्हणून काँग्रेस आणि … Read more

BREAKING ! संजय राऊत यांच्यासह कुटुंबातील ‘या’ व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी

मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून हिंदीमध्ये शिवीगाळ करत राऊत यांना धमकी दिल्याचे समजते. संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांना कॉल करत अज्ञाताने तुम्हा दोघांनाही मारून टाकू अशी … Read more

“लोकांनी खोके लाथाडले.. हिम्मत असेल तर महानगर पालिका निवडणुका घेऊन दाखवा” बाजार समित्यांच्या निकालानंतर संजय राऊतांच सत्ताधाऱ्यांना आव्हान

मुंबई – राज्यातील 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने झेंडा फडकावला आहे. पाच वाजेपर्यंतच्या निकाला अखेर सत्ताधारी शिंदे आणि भाजप गटाला अवघ्या 31 बाजार समित्यांमध्ये विजय प्राप्त झाला आहे. यावरूनच आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. काल राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे … Read more

BREAKING : सरकारचं डेथ वॉरंट निघालं.. इतक्या दिवसांत सरकार गडगडणार ! संजय राऊत यांनी आकडेवारीच सांगितली

जळगाव – आज ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. या अनुषंगाने ठाकरे गट जळगावात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत हे सरकार पंधरा दिवसात गडगडणार असल्याचा इशारा दिला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

“सरकारवर देशद्रोहाचा खटला चालला पाहिजे…” सत्यपाल मलिक यांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर संजय राऊत आक्रमक

मुंबई – जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत मलिक यांनी थेट पंतप्रधान मोदींच नाव घेत काही माहिती सर्वांसमोर आणली. तसेच पुलवामा आपल्या चुकीमुळे झालं असल्याचं पंतप्रधानांना सांगितलं असा खळबळजनक दावाही मलिक यांनी यावेळी केला. मलिक यांच्या दाव्यानंतर आता राजकरण चांगलाच तापायला सुरुवात झाली आहे. ठाकरे … Read more

मोठी बातमी ! संजय राऊतांकडून देवेंद्र फडणवीस यांना ‘या’ डिलची ऑफर.. ऑन कॅमेरा म्हणाले,”आम्ही बोलू नये…”

मुंबई – ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत गेल्या काही महिन्यांपासून रोज मीडियासमोर येऊन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतात. राऊत हे अतिशय आक्रमकपणे आपल्या पक्षाची बाजू मांडताना दिसतात. “संजय राऊत यांचा भोंगा पहाटेच वाजतो ते आम्हाला घाबरतात म्हणून टीका करतात” असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. आता यावर राऊत यांनी उत्तर देत थेट फडणवीसांना … Read more

“बाळासाहेब ठाकरे यांच्याइतकेच माझ्या मनात शरद पवारांचे स्थान” संजय राऊत यांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई -बाळासाहेब ठाकरे यांच्याइतकंच माझ्या मनात शरद पवारांचं स्थान आहे असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. कर्जत-जामखेड येथील पत्रकार संमेलनाला आज (दि. 7) खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद यांनी हजेरी लावली होती. यावेळी संजय राऊत यांची खास मुलाखत घेण्यात आली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रात्री संजय राऊत … Read more

‘फडतूस’ शब्दावरून राजकारण तापलं ! संजय राऊतांनी सांगितला डिक्शनरीमधील अर्थ म्हणाले…

मुंबई – उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘फडतूस’ हा शब्द वापरला. उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर देत फडतूस नही काडतूस है हम असं म्हंटल होत. ठाकरेंनी केलेल्या या टिकेवरून आता राजकारण चांगलच तापू ;लागलं आहे. कारण खासदार संजय राऊत यांनी थेट ‘फडतूस’ शब्दाचे डिक्शनरीतील अर्थ सांगितले आहेत. ठाण्यातील महिला कार्यकर्तीला … Read more