लसीकरणाच्या बूस्टर डोसबाबत जगभर संशोधन

पुणे- करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या वर्षपूर्तीनंतर नागरिकांत निर्माण झालेल्या अँटिबॉडीजचा अभ्यास करून बूस्टर डोस द्यावा किंवा नाही, याचा अभ्यास करावा लागणार आहे. भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगातच याबाबत संशोधन आणि अभ्यास सुरू झाला आहे. भारतातील लसीकरण मोहिमेला तीन महिन्यानंतर वर्ष पूर्ण होईल. परंतु मोहीम सुरू झाल्यानंतर पहिल्या लाभार्थीपासूनचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामध्ये अँटिबॉडीज वाढल्या … Read more

कोरोनामुळे संशोधक विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्या

पुणे : करोनामुळे संशोधन थांबलेल्या पीएचडीच्या राज्यभरातील सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तात्काळ प्रभावाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात राज्यातील विद्यापीठे व संशोधन संस्था या कोविड 19 मुळे 24 मार्च पासून बंद आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य मागे … Read more