मनोरंजनाद्वारे प्रबोधनाचा वारसा जपणारा ‘सूर लागू दे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ! अभिनेते विक्रम गोखलेंनी साकारलीय प्रमुख भूमिका

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मनाला चटका लावणारी एक्‍झीट घेतली आणि संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. विक्रम गोखले आज आपल्यात नसले तरी ते कायम चित्रपटरूपाने रसिकांसोबत राहणार आहेत.याचाच प्रत्येय नुकताच ‘सूर लागू दे’ या सिनेमाच्या पोस्टर प्रदर्शनादरम्यान आला. सोशल मीडियावर ‘सूर लागू दे’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यात अभिनेते विक्रम गोखले यांनी महत्वाची … Read more