सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुम्ही ‘या’ चुका तर करत नाहीत ना ?

आजचे युग हे सोशल मीडियाचे आहे असे म्हटल्यास कदाचित त्यात गैर काही नाही, कारण तुम्हाला जे दिसेल ते एक ना एक प्रकारे त्याच्याशी जोडलेले आहे. मग ते वापरकर्त्याच्या रूपात असो किंवा निर्मात्याच्या रूपात असो इ. सोशल मीडियावर मेहनत करणाऱ्यांना उशिरा यश मिळताना दिसत आहे. पण आजकाल काही लोकांना झटपट यश हवे असते. उदाहरणार्थ, आजकाल लोकांना … Read more

महिलेच्या आवाजाची सोनू सूदला भुरळ ! चित्रपटासाठी ऑफर देत सोशल मीडियावरच मागितला नंबर Video

मुंबई – अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनमध्ये अनेकांसाठी मदतीचा हात पुढे केल्याने लोकांच्या हृदयात स्वतसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयासोबतच सामाजिक कार्य करणाऱ्या सोनूला अनेकजण रियल हिरो मानतात. सोनू आपल्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो,नुकतंच सोनुने सोशल मीडियावरून एका महिलेला थेट गाण्यासाठीची ऑफर दिली आहे. सोनूने सोशल मीडियावर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा … Read more

फेसबुकवरील एका चुकीमुळे जावं लागेल तुरुंगात… सोशल मीडियावर चुकूनही ‘या’ चुका करू नका

डिजिटल जग आणि सोशल मीडियाच्या जमान्यात तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे. लोक त्यांचे विचार, फोटो आणि व्हिडिओ येथे शेअर करतात, परंतु सोशल मीडियावर एक चूक तुम्हाला तुरुंगात टाकू शकते. नुकतेच मथुरेतील एका तरुणाला सोशल मीडियावर पिस्तुलासोबतचा फोटो केल्यामुळे तुरुंगात जावे लागले. तुम्ही सोशल मीडिया वापरकर्ते असाल तर तुमच्याही काही जबाबदाऱ्या आहेत कारण इथे एक … Read more

प्रीती झिंटाने साजरा केला आपल्या जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस ! सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो व्हायरल

मुंबई – अभिनेत्री प्रीती झिंटा बऱ्याच दिवसांपासून मोठ्या स्क्रिनपासून लांब आहे. असं असल तरी ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते आणि चाहत्यांना आपल्याबाबत ओपडेट देत असते. नुकतच प्रितीने आपल्या जुळ्या मुलांचा जन्म दिवस साजरा केला. यावेळेसचे काही फोटोज देखील तिने आपल्या इंस्टावर शेअर केले आहेत. जिया आणि जय यांच्या पहिल्या वाढदिवसाच्या फोटोज प्रितीने आपल्या सोशल मीडियावर … Read more

साराने फ्लाईटमध्ये केलं असं काम…प्रवाशाने गपचूप काढलेला व्हिडीओ व्हायरल

  मुंबई – अभिनेत्री सारा अली खानचा फ्लाईटमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सारा नेहमी आपल्या हटके लूकमुळे चर्चेत असते परंतु सध्या ती फ्लाईटमधील आपल्या एका कृतीमुळे चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे एका प्रवास करणाऱ्या व्यक्तीने लपून हा व्हिडीओ शूट केल्याचे समजते. सारा अली खान आपल्या चाहत्यांना नेहमीच वेळ देत असते. चाहते … Read more

आरारा… खतरनाक ! मानसी नाईकच्या कलरफुल लूकचा video viral

  मुंबई – मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही आपल्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील कारनाम्यांमुळे चर्चेत असते. त्यामुळेच मानसीच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतात. मानसी सतत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे देखील पाहायला मिळते. सध्या मानसीचा असाच एक अतरंगी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्या नृत्याने सर्वांना धक्क करणारी मानसी अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण … Read more

सलूनमध्ये करत होता कटिंग; शाहरुखचं गाणं सुरु झालं आणि तो ढसाढसा रडू लागला

सोशल मीडिया हे असे व्यासपीठ आहे जिथे कधीही काहीही व्हायरल होते. डब्बू अंकल नाचणारे असोत, आपल्या गायनाने लोकांना चकित करणारी रानू मंडल असो किंवा ‘कच्चा बदाम’ गाऊन शेंगदाणे विकणारा बंगालचा भुबन असो. प्रत्येकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपली छाप पाडली. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामसारख्या अनेक सोशल मीडिया साइट्सवर दररोज अनेक व्हिडिओ अपलोड केले जातात, त्यापैकी … Read more

‘धर्मवीर’ स्टाईलने प्रसाद ओकने दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छा

राज्यात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीचा काल शेवट झाला. भाजपने मास्टरस्ट्रोक खेळत थेट बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वांनीच कौतुकाचा वर्षाव केला. धर्मवीर फेम अभिनेता प्रसाद ओकने देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. … Read more

गरम पाण्याने आंघोळ केल्यास खरेच करोनाचा विषाणू मरतो ?

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात विविध प्रकारचे उपाय वापरले जात आहेत. काहीजण दिवसातून अनेक वेळा काढा घेतात तर काहीजण पुन्हा पुन्हा गरम पाणी पितात. का ? तर या उपायांनी म्हणे करोना विषाणू मरतो. या व्यतिरिक्त अशाच प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत, त्याद्वारे असा दावा केला जात आहे की त्या उपायांचा वापर केल्यास तुम्हाला कोरोना … Read more

Mouni Roy च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)

टेलीव्हिजन पासून बॉलीवूडपर्यत अभिनेत्री मौनी रॉयने आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते. मौनी सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.   View this post on Instagram   A post shared by mon (@imouniroy) अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यात तिच्या ग्लॅमरस लूक पाहून … Read more