विवेक अग्निहोत्रीने केली नव्या चित्रपटाची घोषणा ! स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तब्बल ११ भाषांमध्ये होणार प्रदर्शित

मुंबई – काश्मीर फाईल्स फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. द व्हॅक्सिन वॉर असं त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. काश्मीर फाईल्समध्ये विवेकने काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत भाष्य केलं होत. त्यानंतर आता विवेक आपल्या आगामी चित्रपटात नवीन काय घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हा चित्रपट भारतीय जैवशास्त्रज्ञ आणि स्वदेशी लसी … Read more

विजय देवरकोंडाच्या किलर लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ ! लायगर चित्रपटाच्या टीमने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या अनोख्या शुभेच्छा

  मुंबई – देशभरात अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य महोत्सव साजरा होत असताना प्रत्येकजण आपापल्या परीने स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. अशात लायगर या चित्रपटाच्या निर्मात्यांनीही एका खास पद्धतीने स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या चित्रपटाचे नवीन पोस्टर लाँच केले आहे. या पोस्टरसोबत सुपरस्टार विजय देवराकोंडाचा नवा अवतारही समोर आला आहे. अभिनेत्याच्या या दमदार लूकने इंटरनेटवर चांगलाच … Read more

स्वातंत्र्य दिनी सार्वजनिक ठिकाणी मिठाई, जिलेबी वाटप करू नये !

कोल्हापूर : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक स्वरूपात मिठाई, जिलेबी वाटपाचे कार्यक्रम घेण्यात येवून नये, याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज आदेश दिले आहेत. जिल्हादंडाधिकारी कोल्हापूर श्री. देसाई यांना असलेल्या अधिकारास अनुसरुन दिनांक 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात मिठाई, जिलेबी वाटप व विक्री करणाऱ्या आस्थापनांसाठी खालील … Read more

मार्केट यार्डासह बाजार समितीचे सर्व उपबाजार शनिवारी बंद !

पुणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार (दि.15 ऑगस्ट) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय, मुख्य बाजार आवारातील फळे-भाजीपाला बाजार, पान बाजार, गुरांचा बाजार, केळी बाजार, गुळ-भुसार बाजार, फुलांचा बाजार, भुईकाटा केंद्र, पेट्रोलपंप विभाग याखेरीज मोशी, उत्तमनगर, मांजरी आणि खडकी उपबाजार बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी बाजारात आणू नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाच्या … Read more