विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या

झारखंड – विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना झारखंडची राजधानी रांची मध्ये घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुकेश सोनी असे हत्या करण्यात आलेल्या नेत्याचे नाव असून खलारी येथील महावीर नगरमध्ये राहत होते. ते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे खलारी ब्लॉक … Read more

नागपूर हादरलं! अनैतिक संबंधांचा बोभाटा होऊ नये म्हणून बहिणीने 12 वर्षीय भावाची केली हत्या

नागपूर- नागपुरामध्ये एका 12 वर्षीय मुलाची गळा आवळून हत्या करण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे या मुलाची हत्या बहिणीच्या अनैतिक संबंधांची कोणाला माहिती होऊ नये म्हणून तिनेच ही ह्त्या केल्याचा पोलीसांना संशय बळावला आहे. नागपुरजवळील द्रुगधामना येथे ही घटना घ़डली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुजल नाशिक रामटेके असे … Read more

मेहुणीसोबत लग्न करण्यास नकार; जन्मदात्या बापाने केली चार मुलींची हत्या, नंतर…

बाडमेर – सासरच्यांनी मेहुणीसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने जन्मदात्या पित्याने चार मुलींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर बापानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना राजस्थानमधील बाडमेरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पुखाराम असे आरोपी पित्याचे नाव असून तो बाडमेरच्या पॉशल गावात राहतो. त्याने त्याच्या चार मुली, 8 वर्षीय … Read more

भाजप नेते व माजी मंत्री आत्माराम तोमर यांची गळादाबून हत्या

उत्तर प्रदेश – भाजप नेते आणि माजी मंत्री आत्मराम तोमर यांची राहत्या घरात गळादाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बडौतच्या बिजरौल रोड येथील निवासस्थान ही घटना घडली असून त्यांच्या निवासस्थानामधून एक कार सुद्धा गायब आहे. तोमर यांचा ड्रायव्हर सकाळी घरी आल्यावर त्याच्या हा प्रकार लक्षात आला आहे. ड्रायव्हर विजय जेव्हा तोमर यांच्या … Read more

विरार, मंदिरात जात असताना बिल्डरची धारदार शस्त्राने वार करत हत्या

विरार – विरारमधील एका बिल्डरची धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रावण सोमवार निमित्त मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा प्रकार घडला आहे. या घटनेचा माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. निशांत कदम, वय 31 असे खून झालेल्या बिल्डरचे नाव आहे. विरारमधील पूर्वेतील सहकार नगरमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांची एन के एन्टरप्राइजेस … Read more

नाकातोंडात मिरची पूड टाकून महिलेनं केली वृद्धाची हत्या

मुंबई – महिलेने वृद्धाचे हात पाय बांधून, नाकातोंडात मिरची पूड टाकून गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना नवीन पनवेल येथील ओवळे परिसरात घडली आहे. हत्या केल्यानंतर महिलेने घरातील 20 तोळे सोन्यावर डल्ला मारला आहे. बाळाराम चंदर पाटील, वय 60 असे मृत वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीसांनी 24 तासाच्या आत … Read more

राजगुरू नगरमध्ये तरुणाची भोसकून हत्या

पुणे, (प्रतिनिधी): खेड तालुक्यातील एसईझेड मध्ये आज दुपारच्या सुमारास धारदार हत्याराने वार करुन तरुणाची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. नवनाथ झोडगे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. कंपन्यांमधील ठेकेदारीतून ही हत्या झाल्याचा संशय आहे. राजगुरुनगर पासुन काही अंतरावर खेड सिटी (सेझ)मध्ये मोठ्या प्रमाणात देशविदेशी … Read more