आरोग्य वार्ता : स्वःताला वेळ द्या, निरोगी आनंदी जीवन जगा..!

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात न्यू जनरेशन ही करिअरमध्ये इतकी व्यस्त झाली की, स्वतःसाठी जगायला विसरून गेली. न्यू जनरेशनने तंत्रज्ञानासमोर स्वतःला जसे रोबोट बनवून घेतले. कोरोना काळात विस्कटलेल्या जीवनशैलीमुळे वर्क फ्रॉम होम सारखे ऑनलाइन जॉब लोकांचा आवडीचा भाग बनली. जीवनशैली शॉर्टकट झाली हे मात्र नक्की! कामाच्या व्यापामुळे, योगासने, प्राणायाम करायला वेळ मिळत नाही आणि वेळ मिळाला तरी … Read more

दुध संपूर्ण आहार

आयुर्वेदामध्ये दुधाला संपूर्ण आहार म्हटले गेले आहे, याचा अर्थ असा आहे की आपण केवळ दुधाच्या सेवनाने शरीराला आवश्‍यक असलेल्या अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वे पूर्ण करू शकता. सर्व वयोगटातील लोकांसाठी दूध आवश्‍यक असते. मुलांच्या वाढीला चालना देण्यापासून ते तरुणांमध्ये कार्यक्षमतेची क्षमता राखण्यापर्यंत आणि वृद्धत्वाशी संबंधित समस्यांचा धोका कमी करण्यासाठी, दूध पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. शेतकऱ्यांनाही दुधाचे … Read more

आरोग्यवार्ता : तंबाखूमुळे रक्त वाहिन्या होतात पातळ

बाखूजन्य पदार्थ, विशेषत: सिगारेट-बिडी हे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक आहेत. धूम्रपान करणाऱ्यांना फुफ्फुसांशी संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो असे सामान्यतः मानले जाते, परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की ते हृदयाच्या आरोग्यासाठी तितकेच हानिकारक आहे? तंबाखू सेवन ही जागतिक स्तरावर आरोग्यावर परिणाम करणाऱ्या सर्वात धोकादायक सवयींपैकी एक आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण लोकांना जागरूक … Read more

चाळीशीच्या महिलांसाठी चौसूत्री मंत्र

1.योग्य व्यायाम ः रोज एखादं व्रत अंगिकारल्याप्रमाणे योग्य पद्धतीने योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा. त्यासाठी “जिम’ला जायचे असले तरी तुम्ही जाऊ शकता काहीच करायचे नाही असे न करता योगासने, इतर घरगुती व्यायाम तरी करावेत. पण चाळीशीतील सर्वात उत्तम व्यायाम म्हणजे चालणे. सकाळच्या निरोगी ओझोन व ऑक्‍सिजनयुक्‍त प्रदूषणमुक्‍त हवेत सकाळचं फिरण आनंददायी व उत्साहवर्धक असतं. निसर्गरम्य वातावरणात … Read more

चांगल्या झोपेसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स आणि घ्या सुखाची झोप!

प्रकाशाचे सर्व स्रोत बंद करा झोप प्रकाशाद्वारे नियंत्रित केली जाते. आपल्या शारीरिक घड्याळानुसार अंधकार किंवा प्रकाशाच्या उपस्थितीत आपले डोळे मेंदुद्वारे पाठवलेले सिग्नल प्राप्त करते. प्रतिसादात, ते नंतर एकतर झोपेची स्थिती (मेलाटोनिनचे उत्पादन वाढवून) किंवा सतर्कता (शरीराचे तापमान वाढवून आणि विविध संप्रेरक सोडवून) निर्माण करतात रात्रीच्या वेळी, जेव्हा डोळ्याला प्रकाशाचा थोडासा स्रोत (उदा. टीव्ही किंवा इलेक्‍ट्रिक … Read more

Recruitment : नोकरीची संधी…! फक्त पिझ्झा खा आणि पैसे कमवा, असा भरा अर्ज

जगात प्रत्येकाला आरामदायी नोकरी हवी असते, ती म्हणजे जिथे काम कमी आणि पगार जास्त असतो. तर काहींना कामाचा ताण कमी असणाऱ्या जागी नोकरी करायची इच्छा असते. अशात अलीकडेच पिझा खाण्याचा जॉबची जाहिरात एका कंपनी कडून  देण्यात आली आहे. जिथे फक्त काम नाही तर पैसाच हा पैसा फक्त पिझा खाऊन मिळणार आहे. इथे कामाच्या नावावर फक्त … Read more

Yoga Mantra: फक्त ॲसिडिटीपासून मुक्ती नाही तर वेट लॉसमध्येही मदत करते हलासन, हे आहेत फायदे

एक शयनस्थितीतील आसन आहे. हल म्हणजे नांगर आणि नांगरासारखी शरीराची अवस्था करायची म्हणजे हलासन. हलासनाचे अनेक प्रकार आहेत. विशेषतः विस्तृतपाद आणि कर्णपिडनासन हे केले जातात. हलासनामध्ये दोन्ही हात शयनस्थित ठेवून फक्‍त पाय जमिनीला टेकवण्याची क्रिया केली जाते. यामध्ये पाय डोक्‍यापासून शक्‍य तेवढे लांब न्यावेत गुडघे सरळ ठेवून दोन्ही पाय डोक्‍याच्या जवळ जवळ आणावेत. पाय उचलले … Read more

जेवणात वरून मीठ खाताय ? होऊ शकतात गंभीर आजार

सर्वज्ञात आहे की जर आपला आहार निरोगी आणि पौष्टिक असेल तर शरीरातील अनेक रोगांचा धोका कमी होतो. यामुळेच प्रत्येकाने आपल्या आहारात अधिकाधिक भाज्या आणि फळांचा समावेश करावा. आहाराशी संबंधित काही वाईट सवयी खूप वेगाने वाढताना दिसतात. ज्या लोकांच्या अन्नामध्ये सोडियम म्हणजेच मीठ जास्त असते किंवा आपण अशा पदार्थांचे सेवन करतो ज्यामध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते, … Read more

रेसिपी : सकाळी नाश्ताला झटपट बनवा हराभरा पौष्टिक कबाब

साहित्य : एक जुडी पालक, दोनशे ग्रॅम पनीर, अर्धा चमचा मीठ, दोन-तीन मिरच्या बारीक चिरून, दहा-पंधरा काजू, तळण्यासाठी तेल कृती: प्रथप पालक बारीक चिरून घ्यावा. त्यात पनीर, मीठ, मिरची घालून मळून एकजीव करून घ्यावे. लहान लहान गोळे चपटे करून त्यावर काजुची फाक लावून कबाब तळून घ्यावेत. चिंचेची चट्णी, पुदिन्याची पातळ चट्णी, दह्याच्या हिरच्या चटणी बरोबर … Read more

सावधान! तुम्हीही चुकीच्या वेळी स्किन केअर प्रोडक्ट वापरताय का?

त्वचा म्हणजे आपल्या स्वास्थ्याचा आरसाच असतो. जरासा आजार झाला, अशक्तपणा आला की लगेच त्वचेवर परिणाम दिसतो. उलट आरोग्य चांगले असले की त्वचाही टवटवीत दिसते. शहरातल्या मेकअपच्या चेहऱ्यांकडे व खेड्यापाड्यातून थंडी, ऊन, वारा, पाऊस, धुळीत, शेतात काम करूनही तेथील स्त्रियांची कांती चांगली असते याला कारण त्या नकळतपणे वनौषधींचा वापर व सान्निध्यात काम करत असतात. ( tips for … Read more