Winter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह !

थंडी सुरू झाली आहे. विषेशतः आपल्याकडे उत्तर भारतात दरवर्षी कडाक्याची थंडी जाणवते. तुमच्याकडे कार असेल आणि या मोसमात सतत तुम्हाला कारने प्रवास करावा लागणार असेल तुम्हाला या बातमीत असे पाच मार्ग सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमची कार खराब होण्यापासून वाचवू शकता. तसेच, थंडीच्या मोसमात कोणत्याही प्रकारच्या त्रासापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवू शकता. चला, … Read more