उन्हाळ्यात घर ठेवा थंड ! सर्वात कमी किंमतीत मिळणार ‘हे’ जबरदस्त कुलर; पाहा डिटेल्स…

Air Cooler Under 5,000 Price । Summer : यावेळी उन्हाळा शिगेला पोहोचला असून, प्रचंड उकाड्यामुळे लोकांची अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत लोक आपल्या कार्यालये आणि घरांसाठी कुलर, एसी आणि पंखे शोधत आहेत. कमी बजेटमुळे तुम्हाला कूलरचा सर्वोत्तम पर्याय निवडता येत नसेल, तर आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगत आहोत. आम्ही तुम्हाला 5000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या … Read more

चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन मागितली ५० हजारांची खंडणी; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : मोबाइलवर काढलेली चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन ५० हजारांची खंडणी मागणाऱ्या प्रियकराविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशाल केरबा मोतीरावे (रा. उदगीर, लातूर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत एका ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सिंहगड रस्ता … Read more

Realme Narzo N53 : 10,000 पेक्षा कमी किंमतीत मिळणार ‘हा’ फोन ; 16GB पर्यंत रॅम सपोर्टसह मिळणार ‘या’ फॅसिलिटी

Realme Narzo N53 : Realme ने आपल्या Narzo मालिकेतील एंट्री-लेव्हल स्मार्टफोन Realme Narzo N53 चा एक नवीन फोन  भारतात लॉन्च केला आहे. लॉन्चच्या वेळी, Realme Narzo N53 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेज आणि 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला होता. पण आता हा Realme हँडसेट 8 GB … Read more

आज छत्र्या घेऊन आलो, उद्या याचे भाले होतील

कोल्हापूर (प्रतिनिधी) – कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 9 ऑगस्टपूर्वी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा न झाल्यास क्रांतिदिनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना विनाअट प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान द्या. तसेच उसाचा दुसरा हप्ता 200 रुपये द्यावा. रासायनिक खतांचे दरवाढ त्वरित मागे घ्या, … Read more

गोल’माल’ अंगलट! चोरट्याकडून 96 हजार लुटणाऱ्या पोलिसांना जेलची वारी

आग्रा : उत्तर प्रदेशात नेहमीच चित्रविचित्र घटना घडत असतात आणि अनेकदा पोलिसही त्यात सहभागी असतात. आग्र्याजवळील फिरोजाबाद जिल्ह्यातील रसूलपुरा येथे नुकतीच अशी घडली आहे. चोरट्यांनी एका घरातून एक लाख रुपये चोरले. पोलिसांना ही बातमी कळताच त्यांनी चोरट्यांना पकडले मात्र, त्यांच्याकडून 96 हजार काढून घेतले आणि चोरट्यांकडे फक्त चार हजार रुपये ठेवले. एवढेच नव्हे तर पोलिसांनी … Read more

पुणे: महापालिकेतील मुकादम आणि सफाई कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक; १० हजारांची लाच घेताना कारवाई

पुणे: पुणे महापालिकेतील एका मुकादमाला आणि झाडुवाल्याला १० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. रवी लोंढे व हर्षल ज्ञानेश्वर अडागळे ( ३१) असे पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. … Read more

टेन्शन कमी झालं ! करोना रुग्णांची संख्या आता 20 हजाराच्याही खाली

नवी दिल्ली  – देशातील नव्या कोविड केसेसची संख्या आता 20 हजाराच्याही खाली आहे. काल दिवसभरात देशात 18 हजार 795 नवीन कोविड रूग्ण आढळून आले आहेत.कोविड रूग्णांची संख्या इतक्‍या खाली येण्याची 201 दिवसांतील ही पहिली वेळ आहे. दरम्यान देशातील करोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्याही कमालीची घटली असून ती संख्या काल 2 लाख 92 हजार 206 इतकी होती. … Read more

‘पीएसआय’ला २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

अमरावती – गाडगेनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पीएसआय राजू लेवटकरला 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. खरेदीखत मिळवून देण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती. पीएसआय राजू लेवटकर यांनी तक्रारदारांना खरेदी खताची प्रत देण्यासाठी त्यांच्याकडून यापूर्वी 30 हजार रुपये स्वीकारले होते. त्यानंतर लेवटकर यांनी रोहन भोपळे यांच्या मध्यस्तीने 20 हजार रुपयांची … Read more

हिंगणगाव ग्रामपंचायत दोन हजार झाडांचे वृक्षारोपण करणार; सरपंच अंकुश कोतवाल यांची माहिती

वाघोली (प्रतिनिधी): हिंगणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने दोन हजार झाडांची वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती सरपंच अंकुशराव कोतवाल यांनी दिली आहे. हिंगणगाव  ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.शिंदेवाडी चे माजी उपसरपंच प्रभाकर जगताप यांनी ग्रामस्थांना वृक्ष उपलब्ध करून दिले होते तर कुंजीर सर यांनी गावात विद्यार्थ्यांच्या साहाय्याने वृक्षारोपण याबाबत जनजागृती … Read more