पुणे | आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा, कोथरुडमध्ये दहा जणांना अटक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या दहा जणांना कोथरुड भागात गुन्हे शाखेने पकडले. उजवी भुसारी काॅलनी परिससरातील एका इमारतीत ही कारवाई करण्यात आली. मुकेशकुमार साहू (वय २४), देवेंद्र यादव (२१), जसवंत साहू (२२), राहुलकुमार यादव, रोहितकुमारयादव (२६), दुष्यंत सोनकर (२३), संदीप मेश्राम (२१), अखिलेश ठाकूर (२४), मोहंमद सौदागर (३२), अमित शेंडगे (३२) … Read more

महाराष्ट्रातील बोगस बियाणांचे गुजरात कनेक्‍शन ! वर्धा येथे दीड कोटींचे बियाणे जप्त.. आतापर्यंत 10 जणांना अटक

वर्धा- वर्धा येथे कपाशीची बोगस बियाणे तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी बुधवारी (ता. 14) धाड टाकली होती. या धाडीत कारखान्यातून तब्बल 1 कोटी 55 लाखांचे बोगस बियाणी जप्त करण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांच्या तपासात या बियाण्यांचे गुजरात कनेक्‍शन समोर आले आहे. एक कोटींचे हे बियाणे गुजरातमधून आणल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा जणांना अटक केली … Read more