जाहिरातीतील आजोबांची दृष्टी 10 वर्षांत बदलली; सिंचन घोटाळ्यावरून महायुतीवर निशाणा

मुंबई, दि. २७ – राज्‍यात सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (एनसीपी – एसपी) एक व्हिडीओ शेअर करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपावर निशाणा साधला आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आलेली लोकसभा निवडणूक आता … Read more

Israel-Hamas War : “इस्रायल-हमास युद्ध १० वर्षे चालेल’; फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी वर्तवली शक्यता

Israel Hamas War – इस्रायलला जर हमासचा पूर्ण नायनाट करायचा असेल, तर हे युद्ध तब्बल १० वर्षे चालेल, अशी शक्यता फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ (emmanuel macron) यांनी व्यक्त केली आहे. इस्रायलकडून पुन्हा युद्ध सुरू केल्यामुळे गाझामधील जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी ही शक्यता व्यक्त केली. कोप-२८ परिषदेदरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना मॅक्रॉ यांनी युद्धविराम आणि ओलिसांच्या … Read more

नेपाळ 10 वर्षांसाठी भारताला पुरवणार वीज

काठमांडू  – नेपाळकडून भारताला निर्यात केल्या जाणाऱ्या विजेचे प्रमाण वाढवण्याबद्दल नेपाळ सरकार विचार करत असल्याचे नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहाल प्रचंड यांनी सांगितले आहे. नेपाळकडून भारताला 450 मेगावॅट वीजपुरवठा केला जातो आहे. हे प्रमाण पुढील 10 वर्षांमध्ये 10 हजार मेगावॅटपर्यंत वाढवले जाईल. दोन्ही देशांमध्ये या संदर्भातील द्विपक्षीय प्राथमिक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असल्याचेही प्रचंड यांनी … Read more

सावधान! बोगस विक्री करणे पडणार महागात; शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक करणाऱ्यांना १० वर्षांचा कारावास

मुंबई : शेतकऱ्यांना पेरणीच्या हंगामात बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यामुळे या फसवणुकीच्या घटनांवर तोडगा काढण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार असून, यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. अकोल्यात … Read more

मोठी बातमी ! भाजप आमदार हत्या प्रकरणी मुख्तार अन्सारीला 10 वर्षांची शिक्षा, 5 लाखांचा दंड

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील गँगस्टर आणि माजी आमदार मुख्तार अन्सारीला गाझीपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने गँगस्टर अॅक्ट प्रकरणात दोषी ठरवल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे. न्यायालयाने त्याला 10 वर्षांची शिक्षेसह त्याला 5 लाखांचा दंडही ठोठावला आहे. मुख्तार अन्सारी याचा भाऊ आणि बसपा खासदार अफजल अन्सारी यांच्यावर न्यायालयाचा निर्णय अद्याप आलेला नाही. त्यांच्याविरोधातही न्यायालय दुपारी 2 वाजेपर्यंत … Read more

शिवतारेंनी 10 वर्षांत अंगणवाडीही काढली नाही – पुष्कराज जाधव

सासवड येथे युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसची पत्रकार परिषद सासवड – माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे 10 वर्षे सत्तेमध्ये होते. त्यांनी पुरंदरचा किती विकास केला? सातत्याने ते बारामती-पुरंदरची तुलना करत असता 10 वर्षांमध्ये त्यांना एखादे कॉलेज किंवा अंगणवाडी सुद्धा काढता आली नाही, असा आरोप पुरंदर तालुका युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव यांनी विजय शिवतरेंवर केला. सासवड (ता पुरंदर) … Read more

“पुढील १० वर्षात भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ शकते”- कांचन गिरी

नवी दिल्ली : साध्वी कांचनगिरी यांनी पुढील १० वर्षात भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ शकते असे मत व्यक्त केले आहे. तसेच त्यावेळी हिंदूंना भारतात शरणार्थी व्हावं लागेल, असा दावा केला आहे. त्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईतील कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी हिंदू राष्ट्रासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे असे … Read more