आता पुणे, नव्हे ‘महापुणे’!

पुणे – हद्दीलगतची 23 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचा अभिप्राय तातडीने मागवला आहे. ही गावे महापालिकेत आल्यास पुणे हे राज्यातील सर्वांत मोठे शहर होणार आहे. असे झाले, तर महापालिकेची हद्द 485 चौरस किलोमीटर होणार आहे. सध्या सर्वांत मोठे शहर बृहन्मुंबई महापालिकेची हद्द 475 चौरस किमी आहे.     हद्दीलगतची … Read more

गावे पालिकेत, सेवाक्षेत्र “पीएमआरडीए’कडे

पुणे – महापालिका हद्दीत तीन वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या 11 गावांमधील तब्बल 100 ते 110 सेवा क्षेत्र (ऍमेनिटी स्पेस) “पीएमआरडीए’च्या ताब्यात आहेत. या गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असल्याने या जागा तातडीने मिळव्यात, अशी मागणी पालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.   महापालिकेच्या मोठ्या प्रकल्पांच्या भूसंपादनाबाबत दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडे बैठक झाली. या बैठकीत ही मागणी केल्याचे … Read more

हवेलीतील 11 गावांत मायक्रो कंटेन्मेंट झोन

थेऊर (वार्ताहर) – कोविड-19चा प्रादुर्भाव आढळून आलेने हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी तालुक्‍यातील 11 गावातील ज्या ठिकाणी रूग्ण आढळून आले आहेत, ते परिसर मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहेत. यामुळे कोविड-19 चा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी व संभाव्य सामुदायिक प्रसार टाळण्यासाठी नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्याकरिता मदत होणार आहे. गावामध्ये 22 जून … Read more