पेरीविंकलच्या 12वी च्या 100% निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

सुस – चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज च्या शै.वर्ष 2023-24 बॅच चा इयत्ता 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उज्जवल यशाबरोबरच मागील 2 वर्षाप्रमाणेच 100% निकालाची परंपरा कायम ठेवून आर्टस् कॉमर्स व सायन्स या तिन्ही क्षेत्रात बाजी मारली आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल … Read more

दहावी, बारावीच्या परीक्षांचा यंदा लवकर लागणार निकाल

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यात लावण्याच्या दृष्टीने राज्य मंडळाने तयारी सुरू केली आहे.  दरवर्षी बारावीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या-दुसर् या आठवड्यात लागत असतो. यंदा मात्र हे निकाल लवकर लावण्याच्या हालचाली आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत … Read more

संपाचा दहावी-बारावी परीक्षांच्या निकालावर परिणाम नाही, वेळेतच लागणार निकाल

मुंबई –  दहावी-बारावीच्या निकालाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. तर, 10 जूनपर्यंत दहावीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी सरकारी कर्मचारी आणि शिक्षण वर्ग, शिक्षकेतर वर्गाने संप पुकारला होता. यामुळे सर्व काम ठप्प झाले होते. … Read more