अमेरिकेत आठवडाभरात 2,700 विमान उड्डाणे रद्द

वॉशिंग्टन – अमेरिकेत खराब हवामानामुळे विमान उड्डाणे रद्द होण्याचा प्रकार सुरूच राहिला आहे. शनिवारी मोठ्या संख्येने देशांतर्गत विमानांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले. खराब हवामानाबरोबरच ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रवाशांची घटलेल्या संख्येमुळेही मोठ्या संख्येमुळे विमान उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. गेल्या आठवड्याभरात अमेरिकेत एकूण 2,723 विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. जगभरात एकूण 4,698 … Read more

देशात नैसर्गिक आपत्तींमध्ये चालू वर्षात 2 हजार मृत्यू

नवी दिल्ली, – देशाला चालू वर्षात विविध नैसर्गिक आपत्तींनी तडाखा दिला. त्यामध्ये 2002 नागरिक मृत्युमुखी पडले, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने सोमवारी राज्यसभेत एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल देण्यात आली. चक्रीवादळ, मुसळधार पाऊस, पूर आणि दरडी कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या घटना देशाच्या विविध राज्यांत घडल्या. त्यामध्ये सर्वाधिक जीवितहानी महाराष्ट्रात घडली. महाराष्ट्रात 489 मृत्यूंची नोंद झाली. त्याखालोखाल गुजरात … Read more

आषाढी वारीसाठी पंढरपूर सज्ज; 2 हजार 300 पोलिसांचा बंदोबस्त

सोलापूर – मंगळवार, 20 जुलै आषाढी एकादशीदिवशी पहाटे 2.20 ते 3.30 या वेळेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय पूजा होणार आहे. श्री विठ्ठल मंदिरात पुजेसाठी उपस्थित राहणारे मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे व त्यांच्यासमवेतील अन्य व्हीआयपी व्यक्तींना वगळता धार्मिक विधी पार पाडणाऱ्या पुजाऱ्यांबरोबरच इतर सर्व वारकऱ्यांना करोना आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक … Read more

Pune Corona Update : दिवसभरात 2,342 नवे बाधित, 17 जणांचा मृत्यू

पुणे  – दिवसभरात 2,342 करोना बाधितांची नोंद झाली असून, 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे; यातील दोन जग्ण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत बाधितांची संख्या 2 लाख 37 हजार 736 झाली आहे.   दरम्यान, गेल्या 24 तासांत घरी सोडलेल्या 1 हजार 789 जणांचा समावेश करून आजपर्यंत 2 लाख 9 हजार 606 जण बरे झाले आहेत.  सोमवारी मृत पावलेल्या … Read more

हुश्श…करोना उपचारांसाठी 2,878 बेड्स वाढवण्यात यश

पुणे – करोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेता प्रशासनाने आवश्यकतेनुसार बेड नियोजन करण्यावर भर आहे. त्यानुसार मागील आठ दिवसांत बेड्सच्या संख्या वाढवण्यास यश आले आहे. मागील आठ दिवसांत जिल्ह्यात ऑक्सिजन विरहित, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड्स अशी एकूण 2 हजार 878 बेड वाढवण्यात आले आहे.   राज्य शासनाकडून दि.1 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या 3 लाख … Read more

महाराष्ट्रातील 70 टक्के करोनाबाधित 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे

मुंबई : देशातील सर्वांधिक करोनाबाधित असणाऱ्या महाराष्ट्राबाबत महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. त्यानुसार, राज्यातील 70 टक्के करोनाबाधित 21 ते 50 वर्षे वयोगटातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्यांपैकी 2 हजार 330 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील 1 हजार 646 रुग्ण 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर 684 बाधितांनी वयाची पन्नाशी पार केली आहे. … Read more