सार्वजनिक उत्सव कायद्याच्या चौकटीत आवश्‍यक

नुकताच गणेशोत्सव पार पडला. पुढे नवरात्रोत्सव, मग शिवजयंती असे सार्वजनिक उत्सव येतील. सांस्कृतिक वारसा असलेल्या महाराष्ट्र राज्यात निरनिराळे उत्सव नियमित साजरे होतात. मात्र, अनेकदा अशा उत्सवात समाजाचा सहभाग असल्याने कायदेशीर चौकटीत बसूनच हे उत्सव साजरे करणे गरजेचे आहे. अन्यथा त्या सार्वजनिक मंडळांवर धर्मदाय विभागाकडून सक्त कारवाई हाऊ शकते. या सार्वजनिक उत्सवांमधून प्रामुख्याने मंडळातील कार्यकर्त्यांकडून वर्गणी … Read more

पर्यावरणपूरक विसर्जनावर पुणेकरांचा भर

पुणे  – पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे पुणेकरांचा कल वाढत आहे. शहरात गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत तब्बल 49 टक्‍के गणेश मूर्तींचे विसर्जन महापालिकेने उभारलेले हौद तसेच पाण्याच्या टाक्‍यांमध्ये झाले. यात, 2 लाख 59 हजार 406 मूर्तींचे विसर्जन हौद तसेच टाकीमध्ये झाले आहे. तर, 2 लाख 70 हजार 703 मूर्तींचे विसर्जन नदीवरील घाट, कॅनॉल, नदीपात्र तसेच तलाव आणि … Read more

बाप्पांच्या निरोपाला वरुणराजाही गहिवरला !

लोणावळा, देहूगाव परिसरात गणरायाला निरोप; मंडळांची पारंपरिक वाद्यांना पसंती लोणावळा/देहूगाव  – गेली दहा दिवस लाडक्‍या गणरायाची भक्‍तीभावाने सेवा केल्यानंतर गुरुवारी (दि. 12) विघ्नहर्त्या बाप्पाला निरोप दिला. मुसळधार पावसात ढोल-ताशांचा निनाद, तर कुठे बॅण्ड, बॅंजोचा दणदणाट…, तर कुठे मुक्‍त गुलालाची उधळण करीत गणपती बाप्पाला निरोप देताना “पुढच्या वर्षी लवकर या’ हे सांगत भक्‍तांच्या डोळ्यात अश्रू तरळले. … Read more

ढोल-ताशांचा दणदणाट, फुलांची उधळण आणि वरूणराजाचेही आगमन

यंदा मिरवणुकीत कमी मंडळे, लवकर आटोपली मिरवणूक चिंचवडमध्ये आकर्षक देखावे चिंचवड येथे दळवीनगर येथील गजाजन मित्र मंडळ मंडळाची विसर्जन मिरवणूक दुपारी दोन वाजता चापेकर चौकातून विसर्जन घाटाकडे रवाना झाली. त्यानंतर रात्री सव्वा आठच्या सुमारास दळवीनगर येथील बाल तरुण मित्र मंडळाचे आगमन झाले. मंडळाने विठ्ठलाच्या मनमोहक मूर्तीचा देखावा उभारला होता. रात्री नऊच्या सुमारास क्रांतीविर भगतसिंह मित्र … Read more

पिंपरीत 68 मंडळांचा विसर्जन मिरवणुकीत सहभाग

पिंपरी  – पिंपरी परिसरातील 68 मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेत, वाजत-गाजत आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप दिला. सुमारे बारा तास चाललेल्या या मिरवणुकीने पिंपरीत उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळांनी आपल्या विसर्जन रथाची वेगवेगळी सजावट केली होती. यावर्षीच्या मिरवणुकीमध्ये फुलांची आरास आणि जिवंत देखावे विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले होते. एलप्रो वर्कर्स या … Read more

पुढच्या वर्षी लवकर या …!

पिंपरी – फुलांची उधळण, ढोल ताशांचा दणदणाट, फुलांनी सजविलेले आणि आकर्षक विद्युत रोषणाई असलेल्या रथात विराजमान झालेले गणराय अशा भक्‍तिमय वातावरणात गणेशभक्‍तांनी गणरायाला निरोप दिला. शहरातील एकूण 26 घाटांवर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पिंपरीत 12 तास तर चिंचवडमध्ये 10 तास विसर्जन मिरवणूक चालली. यावर्षी विसर्जन मिरवणूक खूपच लवकर आटोपली. तसेच काही मंडळांनी मुख्य मिरवणुकीच्या रांगेत … Read more

राजगुरूनगरमध्ये पर्यावरणपूरक विसर्जन

राजगुरूनगर – शहरातील मोठ्या गणेश मंडळांचे व घरगुती गणपतीचे पर्यावरण पूरक विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. घरगुती गणपतीचे विसर्जनाला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. तर शहरातील मोठ्या गणेश मंडळांची सायंकाळी सव्वासहा वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. विसर्जन घाटात राजगुरुनगर नगर परिषद, राजगुरुनगर रोटरी क्‍लब, राजगुरूनगर लायन्स क्‍लब, ढुम्या डोंगर गिरी भ्रमण ग्रुप, हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशन, … Read more

वाईत पारंपरिक वाद्यांचा गजर

वाई – गतवर्षीप्रमाणे यंदाही डॉल्बी न वाजविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यामुळे उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून वाई तालुक्‍यासह शहरात डॉल्बीला फाटा देत मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला. गुरुवारी अनंत चतुर्दशीला वाई शहरातून काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीतही पारंपरिक वाद्यांचाचा गजर घुमत होता. डॉल्बीला पूर्णपणे विश्रांती देत पारंपरिक वाद्यांचा गजर, कोकणी वाद्यांचा खणखणाट, ढोल ताशांचा कडकडाट, फटाक्‍यांची आतषबाजी … Read more

पुढच्या वर्षी लवकर या…

सातारा – ढोल-ताशांचा गजर, रिमझिम पाऊस आणि गणेशभक्‍तांचा उत्साह, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात सातारा शहर व उपनगरातील 130 गणेशोत्सव मंडळांनी भक्‍तिमय व भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. यंदाची विसर्जन मिरवणूक सुमारे चौदा तास सुरू होती. बुधवार नाक्‍यावरील कृत्रिम विसर्जन तळ्यात मानाच्या शंकर पार्वती गणपतीचे शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली. साताऱ्यात चौदा तासांच्या … Read more

भाऊसाहेब रंगारी गणपती रथाचा बैल बिथरला अन्

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा विसर्जन रथ मध्यरात्री लक्ष्मी रस्त्याला लागला. या गणपतीच्या रथाला जुंपलेल्या बैलांच्या जोडीपैकी एक बैल मोबाइलच्या फ्लॅशमुळे बिथरला. त्यामुळे फ्लॅश बंद करण्याचे आवाहन भक्‍तांना करण्यात आले. लक्ष्मी रस्तावर हे मंडळ आले असताना हा प्रकार घडला. फोटो काढण्यासाठी झालेल्या गर्दीत अनेक हौशी कलाकारांनी सेल्फी घेताना तसेच फोटो काढताना रात्र असल्यामुळे फ्लॅश ऑन केला. … Read more