पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय ! अंदमान-निकोबारच्या 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देणार

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी शौर्य दिनानिमित्त अंदमान आणि निकोबार बेटांच्या 21 बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे देणार आहेत. यासाठी पंतप्रधान मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती शौर्य दिवस म्हणून साजरी केली जाते.या दिवसाचे महत्व ओळखून ही घोषणा करण्यात येणार आहे. आज शौर्य दिनानिमित्त एका … Read more