Maharashtra : पालघरमधील बोगस कॉल सेंटरचा पोलिसांनी केला पर्दाफाश; कॅनडामधील…

पालघर :- राज्यातील पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका बोगस कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या सेंटरमधून कॅनडामधील लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी-शनिवारी मध्यरात्री वाडा तालुक्‍यातील नाणे गावातील एका गृहनिर्माण संकुलातील सहा फ्लॅटमधे कार्यरत असलेल्या कॉल सेंटरवर छापा टाकून ही कारवाई केली. या कॉल … Read more

कहर ! करोनाची पीडा घालवण्यासाठी गुजरातमध्ये मिरवणुकीचे आयोजन; 23 जणांना अटक

अहमदाबाद – करोनाची पीडा घालवण्यासाठी गुजरातमधील एक गावात धार्मिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. त्या मिरवणुकीत सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम धाब्यावर बसवण्यात आले. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी कारवाई करत सरपंचासह 23 जणांना अटक केली. अहमदाबाद जिल्ह्यातील नवापुरा गावात दोन दिवसांपूर्वी संबंधित मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये डोक्‍यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या. त्या मिरवणुकीत मोठी गर्दी झाल्याचा … Read more