मुंबईत ‘स्पेशल 26’ ! गुन्हे शाखेचा छापा सांगून कॅफे मालकाच्या घरातून लुटले 25 लाख

मुंबई – येथे ‘स्पेशल-26’ चित्रपटासारखी एक फसवणुकीची घटना घडली आहे. त्यात 6 गुंड मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी म्हणून सायन भागातील एका सुप्रसिद्ध कॅफेच्या मालकाच्या घरात शिरले आणि तब्बल 25 लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झाले. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुंबईतील माटुंगा भागात … Read more

पुणे जिल्हा : पळसनाथ मंदिरासाठी 25 लाखाचा निधी द्या

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी पळसदेव – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील महत्वाचे गाव म्हणून पळसदेव गावची ओळख आहे. याच गावात श्री पळसनाथाचे अतिप्राचीन मंदिर आहे मात्र उजनी धरणाच्या निर्मितीनंतर येथील मंदिर पूर्ण पाण्यात गेले. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी नवीन पुनर्वसित गावच्या बाहेर नवीन मंदिर बांधून जुन्या पळसनाथ मंदिरातील शिवलिंगाची स्थापना नवीन मंदिरात केली. या … Read more

पुणे जिल्हा : पुरंदरमधील बिनविरोध ग्रामपंचायतींना 25 लाख

आमदार संजय जगताप : निवडणुकीपूर्वीच एक ग्रामपंचायत बिनविरोध सासवड – पुरंदर-हवेली मतदार संघातील बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतींना महाविकास आघाडीतील घटक असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्या खासदार व आमदार फंडातून बिनविरोध निवडणूक करणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतीला 25 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, अर्ज … Read more

मोठी घोषणा ! आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी २५ लाखांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले

मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील लाखो श्री सदस्य खारघरमध्ये दाखल झाले होते. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, … Read more