पीक विम्याचा 25 टक्के अग्रीम दिवाळीपूर्वी ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

पुणे – खरीप हंगामात पावसाने एकवीस दिवसांहून अधिक ओढ दिल्याने केंद्राच्या निकषानुसार पीक विमा योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के नुकसान भरपाई आगाऊ देण्यासाठी राज्यातील अठरा जिल्ह्यांत अधिसूचना काढण्यात आली आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्‍क्‍यांपर्यंतची रक्कम आगाऊ मिळालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचा 25 टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य … Read more

हिरव्या भाज्यांमुळे हृदयविकाराचा धोका 25 टक्के कमी

सिडनी :  दररोजच्या आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश असेल तर हृदयविकाराचा धोका 25 टक्‍क्‍यांनी कमी होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू लेडीज कावेन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पन्नास हजार रुग्णांवर संशोधन करून हा निष्कर्ष प्रसिद्ध केला आहे. या संशोधना संदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालाप्रमाणे दररोजच्या आहारामध्ये एक कप हिरव्या भाज्यांचा समावेश असेल तर हृदयविकाराचा धोका कमी होतो … Read more

लॉकडाऊनच्या काळात मुंबईत फ्लेमिंगोंच्या संख्येत २५% नी वाढ

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात प्रदूषण  कमी आणि हवेच्या शुद्धतेत झालेली वाढ ही काही प्रमाणात चांगली ठरली आहे. कारण मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात दरवर्षी फ्लेमिंगो म्हणजे रोहित पक्ष्यांचे आगमन होते, पण यावर्षी या पक्षांचे आगमन उशीरानं झाले. पण आनंदाची बाब म्हणजे अशी की लॉकडाऊनच्या काळात येथे येणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत ही २५% नी वाढ झाली असल्याचे पाहायला … Read more