क्रिकेट कॉर्नर : मानसिकता खराब आहे की खेळपट्टी…

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी तब्बल 23 फलंदाज बाद झाले. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 55 धावांत खुर्दा उडवला तर भारताचा डावही 153 धावांवर संपला. पाठोपाठ दुसऱ्या  डावातही दक्षिण आफ्रिकेची अवस्था 3 बाद 62 अशी झाली ती देखील सामन्याच्या पहिल्याच दिवशी. म्हणजे फलंदाजांची मानसिकता खराब झाली आहे की खेळपट्टी असाच प्रश्न निर्माण … Read more

IND vs WI 2nd Test Live: वेस्ट इंडिजचा गोलंदाजीचा निर्णय; भारतीय संघात 1 बदल, जाणून घ्या..दोन्ही संघाची प्लेइंग-11

त्रिनिदाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुस-या आणि अखेरच्या कसोटी सामन्यास पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर सुरूवात झाली आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (TOSS) वेस्ट इंडिजच्या बाजूनं लागला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार ब्रेथवेटने नाणेफेक (TOSS) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, जर मी Toss … Read more

#NZvSL 2nd Test : न्यूझीलंडचा श्रीलंकेवर डावाने विजय, मालिकाही 2-0 ने घातली खिशात

वेलिंग्टन – चार फलंदाजांनी केलेल्या जिद्दी अर्धशतकी खेळीनंतरही श्रीलंकेला यजमान न्यूझीलंडकडून सोमवारी दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 58 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांची ही मलिका 2-0 अशी निर्विवाद जिंकली. New Zealand win by an Innings and 58 runs, and clinch the series 2-0.#NZvSL pic.twitter.com/ZupKilnZ1I — Sri Lanka Cricket 🇱🇰 … Read more

#INDvAUS 2ND Test : जडेजा-अश्‍विनसमोर ऑस्ट्रेलियाचे लोटांगण; दुसऱ्या कसोटीत भारताचा दमदार विजय

नवी दिल्ली – रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्‍विनसमोर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने लोटांगण घातले. या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. या दोघांच्या गोलंदाजीचा पहिल्या कसोटी सामन्यापासून ऑस्ट्रेलियाने इतका धसका गेतला आहे की या कसोटीतही त्यांची दुसऱ्या डावात त्रेधातिरपीट उडाली. पहिल्या डावात 263 धावा करत चांगली सुरुवात केल्यावरही त्यांचा दुसरा डाव केवळ 113 … Read more

#SAvBAN 2nd Test : दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशवर मोठा विजय

पोर्ट एलिझाबेथ – दक्षिण आफ्रिका संघाने बांगलादेशचा दुसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल 332 धावांनी दणदणीत पराभव केला. या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही सामने जिंकत यजमान दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला व्हाइटवॉश दिला. पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने 220 धावांनी जिंकली होती. या दुसऱ्या कसोटीत केशव महाराजने अष्टपैलू खेळ करत सामन्याचा तसेच मालिकेचा मानकरी हा पुरस्कार पटकावला. एकदिवसीय तीन … Read more

#INDvSL 2nd Test : बेंगळुरूची खेळपट्टी सुमार दर्जाची

बेंगळुरू – भारत आणि श्रीलंका यांच्यात येथे झालेल्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी सुमार दर्जाची होती, असा परखड शेरा भारताचे माजी कसोटीपटू व आयसीसीचे सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी मारला आहे. भारताने ही कसोटीही जिंकून मालिकेत श्रीलंकेला व्हाइटवॉश दिला होता. श्रीनाथ यांनी दिलेल्या दणक्‍यानंतर भारतीय संघाच्या विजयाला टीकेचे स्वरूप आले आहे. श्रीनाथ यांच्या मताला … Read more

#INDvSL 2nd Test Day 2 : भारत विजयाच्या उंबरठ्यावर

बेंगळुरू – पहिला डाव 252 धावांवर संपल्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेला पहिल्या डावात अवघ्या 109 धावांत गुंडाळले. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर भारतीय संघाने हा सामनाही पाच दिवसांच्या आत जिंकण्याचे चित्र उभे केले. पहिल्या डावात 143 धावांची मोठी आघाडी घेतलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी आपला दुसरा डाव 9 बाद 303 … Read more

#INDvSL 2nd Test | भारत विरुद्ध श्रीलंका दुसरी कसोटी आजपासून; नवोदितांवर प्रकाशझोत पडणार का ?

बेंगळुरू – रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आजपासून श्रीलंकेविरुद्ध दुसरी कसोटी खेळणार आहे. ही कसोटी दिवस-रात्र गुलाबी चेंडूवर प्रकाशझोतात खेळवली जाणार आहे. या कसोटीत भारत व श्रीलंका संघातील नवोदित खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष राहणार आहे. मोहालीतील पहिली कसोटी एक डाव 222 धावांनी जिंकत भारताने मोठ्या विजयासह या दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे. … Read more

#SAvIND 2nd Test Day 2 | दुसरी कसोटी रंगतदार स्थितीत

जोहान्सबर्ग  – पालघर एक्‍सप्रेस शार्दुल ठाकूरने केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 229 धावांवर रोखला. भारताने पहिल्या डावात 202 धावा केल्या होत्या. यजमान संघाने 27 धावांची निसटती आघाडी घेतली होती. मात्र, या सामन्यावर भारतीय संघाचे पकड घेण्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने आपल्या दुसऱ्या डावात … Read more

IND vs SA 2nd Test : इतिहास रचण्यासाठी भारतीय संघ सज्ज

जोहान्सबर्ग – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आजपासून यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच देशात कसोटी मालिका जिंकण्यासाठी सज्ज बनला आहे. गेल्या तब्बल तीन दशकांत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही, हीच नामी संधी कोहलीच्या संघाला मिळाली आहे. ही कसोटी येथील प्रसिद्ध वॉंडरर्स मैदानावर खेळवली जाणार आहे. या मैदानाचा इतिहास भारतीय संघाच्या बाजूने आहे. … Read more