सेन्सेक्‍स 45 हजारांच्या पुढे

मुंबई – करोनावरील लस लवकरच उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या सहामाहीत विकास दर शून्य टक्‍क्‍यांच्या पुढे जाणार आहे. त्यातच रिझर्व्ह बॅंकेने विकास दरासाठी पूरक पतधोरण जाहीर केल्यामुळे शेअर बाजारात जोरदार खरेदी होऊन मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स प्रथमच 45,000 अंकाच्या पुढे जाऊन बंद झाला. गेल्या काही दिवसापासून बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांच्या शेअरची खरेदी होत … Read more

अनधिकृतपणे गॅस रिफिलिंग; रिक्षासह 45 हजाराचा मुद्देमाल जप्त :

कोल्हापूर : रिक्षामध्ये अनधिकृतपणे गॅस रिफिलिंग करतांना रिफिलिंगचे साहित्य व अन्य मुद्देमाल असा 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी राजू चंद्रकांत मस्के (व.व.38, रा. लक्षतीर्थ वसाहत) व रिक्षाचालक रमेश रामदास मोरे (व.व. 40, रा. सुतारमळा, रंकाळा परिसर) यांच्याविरुध्द पुरवठा निरीक्षक काशिनाथ रामचंद्र पालकर यांनी राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद  दाखल केली आहे. अन्नधान्य वितरण अधिकारी … Read more