#VijayHazareTrophy | ऋतूराजच्या दीडशतकी खेळीने महाराष्ट्राचा विजय

राजकोट  – कर्णधार ऋतूराज गायकवाडच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी झालेल्या उच्चांकी धावसंख्येच्या लढतीत चंडीगडवर 5 गडी राखून विजय मिळवला. ऋतूराजचे या स्पर्धेतील हे चौथे विक्रमी शतक ठरले. ऋतूराजने नाणेफेक जिंकत चंडीगडला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय सुरुवातीला चुकीचा ठरवताना चंडीगडच्या मनन व्होरा, अर्सन खान व अंकित कौशीक यांनी … Read more

#NZvWI 1st T20I : न्यूझीलंडचा विजय

ऑकलंड – पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे पराभव केला. या विजयासह यजमान न्यूझीलंडने टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी देताना 1-0 अशी आघाडी घेतली.  पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 16 षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 16 षटकात 7 गडी गमावून 180 धावा केल्या. कॅरन … Read more

#IPL2020 #Final : मुंबई इंडियन्सने पटकावले विजेतेपद

दुबई – कर्णधार रोहित शर्मांच्या शानदार अर्धशतकी आणि ईशान किशनच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेटनीं पराभव करत विजय संपादित केला. या विजयासह मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात विजय मिळवत आयपीएल स्पर्धेचे पाचवे विजेतेपद पटकावले आहे. #IPLFinals: Mumbai Indians win by 5 wickets pic.twitter.com/MOHl1ft3Fh — ANI (@ANI) November 10, … Read more

#IPL2020 : बेंगळुरूला पराभवाचा धक्‍का

शारजा – सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा 5 गडी राखून पराभव केला व पुन्हा एकदा स्पर्धेतील तळाच्या संघाने धक्‍कादायक निकाल नोंदवला. या पराभवामुळे बेंगळुरूच्या प्ले-ऑफ गटात स्थान मिळवण्याच्या आशांना धक्‍का लागला.  विजयासाठी 121 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादने वृद्धिमान साहा, मनीष पांडे व जेसन होल्डर यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सामना जिंकला. तत्पूर्वी, कर्णधार विराट … Read more

#IPL2020 : राजस्थानचा हैदराबादवर रॉयल विजय

दुबई – राहुल तेवतिया व रियान पराग यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून सहज पराभव केला. विजयासाठी हैदराबादने ठेवलेले 159 धावांचे आव्हान राजस्थानने 19.5 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 163 धावा करत सहज पार केलं आणि दमदार विजय साकारला. राहुल तेवतिया सामन्याचा मानकरी ठरला. What a way to win the game. … Read more