देशातील 67 टक्‍के विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्राधान्य

पुणे – गेल्या काही वर्षांत भारतीय विद्यार्थ्यांचे परदेशी विद्यापीठांत शिक्षणासाठीचे प्रमाण वाढले आहे. विविध क्षेत्रांतील अत्याधुनिक शिक्षण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा हा परदेशी शिक्षणाकडे राहिला असून याकरिता अमेरिकेला सर्वाधिक पसंती मिळाल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली. अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन आणि फ्रान्सचा क्रमांक लागतो. विदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमधील गेल्या 12 महिन्यांतील प्रवाह जाणून घेण्यासाठी “प्रोडिजी फायनान्स’ या … Read more