रमेश कदम 8 वर्षांनंतर जामिनावर बाहेर; अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरण

मुंबई – राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांची आठ वर्षांनंतर अखेर जामीनावर सुटका झाली आहे. अण्णा भाऊ साठी महामंडळ कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर रविवारी ठाणे सेंट्रल जेलमधून त्यांची सुटका करण्यात आली. कदम यांच्यावर अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये 312 कोटी रुपयांच्या घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणी त्यांच्यावर … Read more

पंतप्रधान मोदींच्या सत्तेची 8 वर्षे म्हणजे प्रशासनाची नसून कुशासनाची – महेश तपासे

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्तेची 8 वर्षे म्हणजे प्रशासनाची नसून कुशासनाची आहेत. आरएसएसच्या विचारसरणीने देशातील जातीय सलोखा बिघडवला जात आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. यावेळी वाढती महागाई, वाढलेली बेरोजगारी, लोकशाहीची दडपशाही, राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यात अपयश, द्वेषाचे राजकारण, रुपयाची ऐतिहासिक घसरण, आर्थिक कुचंबणा, सामाजिक जडणघडणीची झीज … Read more

अमिरातीच्या दोन क्रिकेटपटूंवर 8 वर्षाची बंदी

दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्‍सिंग केल्या प्रकरणी आयसीसीने संयुक्‍त अरब अमिरातीच्या महंमद नावेद व शैमान अन्वर या दोघांवर 8 वर्षाची बंदी घातली आहे.  या दोघांवर मॅच फिक्‍सिंग केल्याचा आरोप झाला होता. दोघांनाही जानेवारी महिन्यात निलंबित करण्यात आले होते. नावेद केवळ सलामीवीर फलंदाज नव्हे तर अमिरातीकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही आहे. त्याने संघाचे नेतृत्वही केले … Read more