2100 पर्यंत पृथ्वीवरील 83 टक्के हिमक्षेत्रे वितळणार

जागतिक तापमान वाढीची तीव्रता वाढल्याचा परिणाम वॉशिंग्टन : ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढीचे अनेक दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. या शतकाच्या अंतापर्यंत या ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वाधिक फटका पृथ्वीवरील हिमक्षेत्रांना बसणार असून हे शतक संपेपर्यंत म्हणजे 2100 उजाडेपर्यंत पृथ्वीवरील 83 टक्के हिमक्षेत्रे वितळून नष्ट झाली असतील असा संशोधकांचा अंदाज आहे. जगातील आघाडीच्या सायन्स नावाच्या नियतकालिकात … Read more

83 टक्के भारतीयांचा आरोग्यविमाच नाही; वैद्यकीय खर्चाच्या बोजामुळे वाढतीय गरिबी

नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण जगाला गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये करोना महामारीच्या संकटाने ग्रासले असतानाच आता भारतापुरता विचार करायचा झाल्यास आरोग्य विम्याबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. भारतातील 83 टक्के लोकसंख्येला आरोग्य विम्याचे कोणतेही संरक्षण नाही. भारतातील बहुतांश लोकांना आजारपणाचा खर्च स्वतःच्या खिशातूनच करावा लागत असल्यामुळे गरीबी वाढण्याचे ते एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. … Read more