nagar | आव्हाड यांच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संगमनेर, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. मात्र, मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. अनावधानाने हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड यांनी याप्रकरणी माफी मागितली असली तरी यामुळे भाजप आक्रमक झाला. त्यांनी निषेध करत हा मुद्दा जोरदार लावून धरला … Read more