अभिनेता ऋषी सक्सेनाचे 6 वर्षानंतर मालिकाविश्वात कमबॅक

Entertainment News|  ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे अभिनेता ऋषी सक्सेना. ‘झी मराठी’च्या या लोकप्रिय मालिकेतील त्याने साकारलेली शिवकुमारची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. या मालिकेनंतर तब्बल ६ वर्षांनी ऋषी पुन्हा एकदा मालिकेत एन्ट्री करणार आहे. अभिनेता ऋषी सक्सेनाची ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये लवकरच एन्ट्री होणार आहे. या … Read more

Rupali Bhosle : ‘बॉलिवूड सेलिब्रिटींन सोबत…’; रुपाली भोसलेनं सांगितला विमान प्रवासादरम्यान आलेला ‘तो’ अनुभव, पोस्ट चर्चेत….

Rupali Bhosle – छोट्या पडद्यावरील “आई कुठे काय करते’ या मालिकेतील संजना अर्थातच अभिनेत्री रूपाली भोसले (Rupali Bhosle) सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ‘आई कुठे काय करते’ (Aai kuthe kay karte) या मालिकेला सध्या मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali bhosle) या मालिकेतून पुन्हा … Read more

‘आई कुठे काय करते? मालिकेतील अभिनेत्रीने ‘त्या’ फोटोमागील सत्य केले उघड

मुंबई – स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते?’ (Aai kuthe kay karte?) मालिकेतील सर्व पात्र लोकप्रिय आहेत. या मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णीने (Gauri Kulkarni) या मालिकेचा निरोप घेतला आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी तिने इनस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यानंतर गौरी कुलकर्णीचा साखरपुडा झाला … Read more

‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; आशुतोषच्या बहिणीची एन्ट्री

मुंबई – स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. लवकरच या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. आशुतोष केळकरची बहिण वीणा हे पात्र आता या मालिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विणाच्या एंट्रीने मालिकेला नवं वळण मिळणार आहे. विशेष म्हणजे आशुतोषची बहिण … Read more

मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत,”हंबरून वासराले चाटती जवा गाय, तिच्यामंध्ये दिसती मले तवा माझी माय”

मुंबई – आई कुठे काय करते मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणार अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. सोशल मीडियावर मिलिंद गवळी सक्रिय आहे. ते सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच शेअर करत असतात. मिलिंद गवळी यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेयर केली आहे. या … Read more

आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीच्या स्वप्नांना मिळणाली नवी भरारी; अरुंधतीचं मच अवेटेड गाणं रिलीज

मुंबई :  : स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते  ही मालिका प्रेक्षकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. लवकरच मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात येणारं एक सकारात्मक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजवर अरुंधतीने आपली स्वप्न, आवडीनिवडी बाजूला सारुन कुटुंबाला सर्वस्व मानलं. मात्र आता अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळणार आहे. … Read more

#HBD खोडकर, खट्याळ अभिषेक…

मुंबई – पहिल्या भागात ‘आई कुठे काय करते?’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेचा संक्षिप्त आढावा मी घेतला. आता त्यातील सौंदर्यस्थळे माझ्या दृष्टीने मांडण्याचा प्रयत्न करतोय! आधीच म्हणल्याप्रमाणे ही मालिका ‘नात्यांचा सुंदर कोलाज आहे’. वेगवेगळ्या पात्रांची चित्रं जरी वेगवेगळी अशी एकत्र आलेली असली तरी त्या चित्रांचं मिश्रण इतकं छान जमलंय की हे कोलाज मनाचा ठाव घेतं, … Read more