‘भाजपच्या कार्यालयात हे एक्झिट पोल तयार करण्यात आले..’; ‘या’ बड्या नेत्याचा गंभीर आरोप

Lok Sabha Election 2024 । Exit Poll – विविध वाहिन्यांनी काल जाहीर केलेले एक्झिट पोलचे निकाल म्हणजे या प्रकाराचीच चेष्टा आहे अशी प्रतिक्रीया आम आदमी पक्षाचे नेते संजयसिंह यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपच्या कार्यालयात हा पोल तयार करण्यात आला आहे. त्यात तामिळनाडुसारख्या राज्यात भाजपला ३४ टक्के मते मिळतील असे दर्शवण्यात आले आहे … Read more

‘मी आई-वडील आणि पत्नीसह दिल्ली पोलिसांची वाट पाहतोय…’ केजरीवाल यांनी फोटो शेअर करत दिली माहीती

Arvind Kejriwal । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पालकांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  यासोबतच त्यांनी लिहिले आहे की, ‘मी माझ्याआई-वडील आणि पत्नीसह दिल्ली पोलिसांची वाट पाहतोय, पण ते येईल की नाही हे त्यांनी (पोलिसांनी) सांगितलेले नाही.’ अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मी माझ्या आई-वडील आणि … Read more

Pune : येरवडा पोलीस स्टेशनपुढे ठिय्या

विश्रांतवाडी  – कल्याणीनगरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम आदमी पक्षाने शास्त्रीनगर चौक ते येरवडा पोलीस स्टेशनपर्यंत मुक मोर्चा काढला. पोलीस स्टेशनपुढे ठिय्या आंदोलनही केले, त्यानंतर अपघातस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी येरवडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सदर गुन्हेगाराला कठोर शासन करण्याऐवजी पिझ्झा खायला देत त्याचे आदरातिथ्य केले. त्यामुळे प्रशासनाकडून झालेल्या तकलादू कार्यवाही व वडगांवशेरीचे आमदार सुनिल … Read more

विश्रांतवाडी: कल्याणीनगरमध्ये घडलेल्या घटनेचा आम आदमी पक्षाकडून निषेध

विश्रांतवाडी – पुणे शहरातील एका धनाढ्य व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने रविवारी रात्री कल्याणीनगर येथे दोन निष्पाप तरुणांना भरधाव पोर्शे कारची धडक देऊन चिरडले. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आम आदमी पक्षाने शास्त्रीनगर चौक ते येरवडा पोलीस स्टेशनपर्यंत मुक मोर्चा काढला. पोलिस स्टेशनपुढे ठिय्या आंदोलनही केले. त्यानंतर अपघातस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी येरवडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सदर … Read more

स्वाती मालीवाल यांच्याविरोधात विभव कुमार यांच्याकडून तक्रार दाखल; अपशब्द वापरल्याचा आरोप

Bhibhav Kumar ।

Bhibhav Kumar । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय्य सहाय्यक विभव कुमार यांनी आप खासदार स्वाती मालीवाल यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. मालीवाल यांनी 13 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा भंग केला. तसेच अनधिकृत प्रवेश करून तिथे गोंधळ घातल्याचा आरोप करत त्यांनी तक्रारीत केलाय. स्वाती मालीवाल मुख्यमंत्री केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेल्या असताना विभव … Read more

‘मोदी जिंकले तर अमित शहांना पंतप्रधान बनवणार…’केजरीवालांनी केला मोठा दावा

Lok Sabha Election 2024 । दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल आज कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरात पोहोचले. यादरम्यान त्यांनी हनुमानजीसमोर डोके टेकवून प्रार्थना केली. येथून निघाल्यानंतर जवळच असलेल्या शनी मंदिर आणि नवग्रह मंदिरातही पोहोचले. यानंतर केजरीवाल आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात पोहोचले. केजरीवाल यांच्या स्वागतासाठी … Read more

तुरुंगातून बाहेर येताच अरविंद केजरीवाल आज करणार मेगा रोड ‘शो’

Lok Sabha Election 2024 । अरविंद केजरीवाल तिहारमधून बाहेर पडताच ‘वातावरण’ तयार करण्यासाठी निघाले. अरविंद केजरीवाल 50 दिवसांनंतर जामिनावर बाहेर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज मुख्यमंत्री केजरीवाल जनतेसोबत संवाद साधणार आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून कार्यकर्त्यांची आणि लोकांना भेटणार आहेत. मुख्यमंत्री आज … Read more

अखेर अरविंद केजरीवाल यांना दिले इन्सुलिनचे इंजेक्शन ; ३२० च्या पुढे गेलं रक्तातील साखरेचं प्रमाण

Arvind Kejriwal Insulin Injection ।

Arvind Kejriwal Insulin Injection । दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात अरविंद केजरीवाल अटकेत आहेत. दरम्यान, त्यांच्या आरोग्याच्या समस्यांवरून आणि इन्सुलिनवरून सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. इन्सुलिनसाठी केजरीवाल यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला होता. अनेकवेळा मागणी केल्यानंतर अखेर केजरीवाल यांना इन्सुलिन देण्यात आलं. अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण ३२० वर … Read more

Arvind Kejriwal News । अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात मारण्याचा कट; आम आदमी पक्षाचा गंभीरआरोप

Arvind Kejriwal ED Arrest

Arvind Kejriwal – केंद्र सरकारने एका निर्वाचित मुख्यमंत्र्यांची तिहार कारागृहात हत्या करण्याचा कट रचला आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने आज पुन्हा एकदा केला आहे. या पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी हा आरोप केला आहे. तिहार तुरुंगात असलेले अरविंद केजरीवाल यांच्या मधुमेहावरील उपचारांबाबत अक्षम्य हेळसांड सुरू असल्याचा आरेापही त्यांनी केला. ते म्हणाले की, … Read more

Lok Sabha 2024: पंजाबमध्ये ‘आप’ला झटका; न्या. झोरा सिंग फरीदकोटमधून अपक्ष लढणार

अमृतसर  – पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती जोरा सिंह यांनी फरीदकोट लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. (justice zora singh decided to contest faridkot as independent candidate big setback to aam aadmi party) शिख समुदायाचे आदराचे स्थान असलेल्या गुरुग्रंथ साहिबच्या अवमानना प्रकरणाची चौकशी न्या. झोरा सिंग यांनी केली … Read more