फोन जप्त केलाय तर कोठडीची काय गरज?, संजय सिंह यांच्या रिमांडवर कोर्टाने EDला विचारले

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना बुधवारी ईडीने दारू घोटाळ्यात अटक केली होती. रात्रभर ईडीच्या मुख्यालयात ठेवल्यानंतर सिंह यांना दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालयाने संजय सिंह यांना 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने ईडीला विचारले की, तुमच्याकडे संजय … Read more

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नासाठी सीएम अरविंद केजरीवाल पोहोचले उदयपूरला

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा तिचा जीवनसाथी राघव चढ्ढासोबत 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या शाही राजवाड्यात विवाहबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी लीला पॅलेसमध्ये पोहोचले आहेत. आपचे खासदार संजय सिंह (AAP MP Sanjay Singh) परिणीती आणि राघवच्या लग्नासाठी उदयपूरला पोहोचले होते आणि आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) … Read more

निवडणूक आयोगाने ‘भाजप’ची मान्यता तात्काळ रद्द करावी – ‘आप’ची मागणी

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी संपुर्ण देशभर ऑपरेशन कमलचा घाणेरडा खेळ खेळून विरोधकांचे आमदार पैसे देऊन फोडण्याचा प्रयत्न चालवला असून त्यांचा तेलंगणातील हा प्रयत्नही नुकताच उघड झाला आहे असा दावा करीत या प्रकाराबद्दल गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी जाहीर मागणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आज पत्रकार … Read more