तुरुंगातील मुक्काम वाढणार कि सुटका होणार ? केजरीवाल यांचा आज होणार फैसला..

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी अटकेला आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवरील निर्णय आज  (मंगळवार) दिल्ली उच्च न्यायालय जाहीर करणार आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली. ती कारवाई ईडीने २१ मार्च यादिवशी केली. त्या अटकेला केजरीवाल यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले. अटकेची कारवाई … Read more

दिल्लीत वातावरण तापले ! विधानसभेच्या आवारात आप-भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या आवारात आज सत्ताधारी आप आणि विरोधी भाजप या दोन्ही पक्षांच्या आमदारांनी बुधवारी जोरदार निदर्शने केल्याने वातावरण चांगलेच तापले होते. आम आदमीपक्षाचे आमदार पिवळे टीशर्ट आणि केजरीवालांच्या चेहऱ्याचे मुखवटे घालून विधानसभेच्या आवारात आले होत. मोदी का सबसे बडा डर केजरीवाल असे वाक्य लिहीलेले फलकही त्यांनी सोबत आणले होते. त्याचवेळी केजरीवालांनी राजीनामा … Read more

केजरीवाल सरकार- राज्यपालांचा संघर्ष सुरूच ! ‘या’ कारणामुळे पुन्हा उडाला खटका

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्यात जवळपास रोजच संघर्ष सुरू असतो. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणच्या कामांवरून या दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो आहे. त्यातच दिल्लीतील एक मंत्री आणि केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी नायब राज्यपालांच्या संबंधात एक विधान केले आहे. दिल्लीच्या … Read more

दिल्लीच्या सर्व जागा पुन्हा भाजपला मिळणार ! सर्वेक्षणाच्या आधारावर जाहीर केले भाकित

नवी दिल्ली – दिल्लीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात आघाडी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची स्थिती भक्कम झाल्याचे मानले जाते आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत दिल्लीतील सात जागांवर मतदारांची पसंती कोणाला असे सर्वेक्षण करण्यात आल्यावर त्यातून धक्कादायक निष्कर्ष बाहेर आले असून दिल्लीचे मतदार पुन्हा एकदा सातही जागांवर भारतीय जनता पार्टीच्या नावावर … Read more

“भाजपने अयोग्य मार्ग वापरून महापौरपदाची निवडणूक जिंकल्याचे स्पष्ट” केजरीवाल यांचा निशाणा

नवी दिल्ली – भाजप नेते मनोज सोनकर यांनी चंदीगडच्या महापौरपदाचा राजीनामा दिल्याने भाजपने अयोग्य मार्ग वापरून महापौरपदाची निवडणूक जिंकल्याचे स्पष्ट होते आहे असे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्ली विधानसभेबाहेर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, भाजपच्या नवनियुक्ती महापौरांनी राजीनामा दिला आहे याचा अर्थ तर तिथे काहीतरी संशयास्पद आहे हे अगदी उघड … Read more

“..म्हणून इंडिया आघाडी सोबतच राहणार” पंजाबमधील स्वबळाच्या घोषणेनंतर आपने स्पष्ट केली भूमिका

नवी दिल्ली – पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचे आपने समर्थन केले आहे. त्याचवेळी इंडिया आघाडी समवेतच असल्याची ग्वाही देताना कॉंग्रेसला लवकरात लवकर जागावाटप उरकण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पुढील पंधरवड्यात पंजाबमधील लोकसभेच्या सर्व जागांवरील उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केली. त्याकडे इंडियासाठी आणखी एक हादरा म्हणून पाहिले गेले. एवढेच नव्हे … Read more

आप-भाजपमधील संघर्ष वाढणार ! दिल्लीत सुरू झाली झोपड्यांची पाडापाडी..

नवी दिल्ली – दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) रविवारी पूर्व गोकलपुरी येथील सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्लीतील झोपडपट्ट्या पाडून तेथील जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने या आधीच केला होता. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी सकाळी ईशान्य दिल्लीतील हरनाम पॅलेस, अमर कॉलनी, पूर्व गोकलपुरी येथे … Read more

“घर बचाओ, भाजप हटाओ” आम आदमी पक्षाने ‘या’ कारणासाठी सुरु केली दिल्लीत विशेष मोहीम

नवी दिल्ली – दिल्लीच्या झोपडपट्टी रहिवाशांना बेघर करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आम आदमी पार्टी सरकारच्या विरोधाचा सामना करावा लागत असल्याने राजधानीत तणाव निर्माण झाला आहे. बाधित रहिवाशांशी एकता दाखवण्यासाठी आणि केंद्राच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी, आम आदमी पक्षाने १४ जानेवारीपासून घर बचाओ, भाजपा हटाओ ही मोहीम हाती घ्यायची घोषणा केली आहे. ही मोहीम आठवडाभर चालणार … Read more

“दिल्लीतील झोपडपट्यांवर निर्दयी कारवाई करून जागा बळकावण्याचा केंद्राचा प्रयत्न”

नवी दिल्ली – दिल्लीतील सर्व झोपडपट्टांच्या विरोधात केंद्र सरकारने निर्दयी कारवाई करण्याचा आदेश दिला असून या झोपडीवासियांना उठवून तेथील जागा आपल्या ताब्यात घेण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे असा आरोप आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आला आहे. दिल्लीच्या मंत्री आतिशी मार्लेना यांनी केंद्र सरकारवर दिल्लीतील सर्व झोपडीवासियांना साफ करण्याची योजना आखली असल्याचा दावा केला. आज दिल्लीत … Read more

ED ची टांगती तलवार.. केजरीवाल करणार मोदींच्या बालेकिल्ल्याचा दौरा असे असणार गुजरात भेटीचे नियोजन

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे उद्यापासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यावर सध्या ईडीच्या समन्सची टांगती तलवार आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी पक्षाच्या बांधणीच्या कामासाठी गुजरात या भाजप शासित राज्याची निवड केली आहे. तेथे ते जाहीर सभा आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना उत्पादन शुल्क धोरण … Read more