‘आप’ खासदार संजय सिंह यांना दिलासा नाहीच; आज पुन्हा कोठडीत वाढ

नवी दिल्ली  – कथित दिल्ली अबकारी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आलेले आप नेते खासदार संजय सिंग यांना दिल्ली न्यायालयाने 27 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संजय सिंह यांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना ही कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने आरोप केला आहे की संजयसिंह यांनी आता रद्द … Read more

Nirmala Sitharaman : पुण्यातील वारजेमध्ये आपच्या कार्यकर्त्यानी केंद्रीय अर्थमंत्र्यांचा ताफा अडवला

पुणे – महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज वारजे येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या गाडीचा ताफा अडवला. यात आपचे वारजे माळवाडी भागातील कार्यकर्ते निलेश वांजळे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. यावेळी महागाई विरोधात, केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात व ऑपरेशन लोटस विरोधात घोषणा देण्यात आल्या. … Read more

पुणे : ‘आप’च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

पंजाबमधील सत्तेचा पुण्यात विजयोत्सव पुणे – दिल्लीनंतर आता पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळविल्याने आपच्या पुण्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला. पंजाब विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी शहरात विजयोत्सव साजरा केला. आता, राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीतही पक्षाला चांगले यश मिळेल, असा दावा पक्षाकडून केला जात आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आपचे कार्यकर्ते महापालिकेत सक्रिय झाले असून त्यांच्याकडून महापालिकेतील वेगवेगळी … Read more