तुम्हाला सुद्धा रात्रीची शांत झोप लागत नाही; मग ‘हे’ खास उपाय नक्की करा आणि घ्या ‘चैन की निंद…’

पुणे – ‘झोप’ या शब्दाचे नाव घेतले कि काही लोकांना लगेच आनंद होतो. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी झोप हि अत्यंत आवश्यक आहे. काही लोक अगदी तासंतास झोपत असतात. तर काही लोकांची ‘मला झोपच येत नाही’ अशी समस्या असते. कितीही थकून भागून घरी आले तरी अनेक लोकांना शांतपणे झोपच लागत नाही. परंतु आता काळजी करू नका. … Read more

व्यायाम करा जपून ! एक छोटीशी चूक ठरू शकते जीवघेणी? जिमला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की लक्ष्यात ठेवा

Fitness tips | Mistakes | workout – निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, आजकाल लोक योगासने करतात तसेच, सकाळी आणि संध्याकाळी वर्कआउट (व्यायाम) देखील करतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी आणि चांगले शरीर तयार करण्यासाठी जिममध्ये जातात. जिथे ते अनेक प्रकारचे व्यायाम करतात. बरेच लोक जिममध्ये जाऊन स्वत:वर अधिक आत्मविश्वास दाखवतात आणि ट्रेनरची मदत न घेता घाईघाईने … Read more

वेळीच व्हा सावध.! उन्हाळ्यात पिवळ्या रंगाची लघवी होत असल्यास समजून जा…; अन्यथा होईल गंभीर धोका

yellow urine in summer season : लघवी करताना तुम्ही अनेकदा हे लक्षात घेतले असेल की कधी त्याचा रंग हलका पिवळा तर कधी जास्त पिवळा दिसतो. असे का घडते? याचा कधी विचार केला आहे का? वास्तविक, लघवी हा शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे आणि लघवीचा रंग आरोग्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड करतो. … Read more

चांगले आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी नक्की करा; होईल खूप मोठा फायदा…

पुणे – तुमच्या जीवनशैलीचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो, म्हणूनच प्रत्येकाला निरोगी दिनचर्या पाळण्याचा सल्ला दिला जातो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जाणून-बुजून अशा अनेक गोष्टी करत असतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपल्यापैकी बहुतेकजण अशा अनेक चुका करतात, विशेषत: सकाळच्या वेळी, ज्यांचे दीर्घकालीन परिणाम खूप हानिकारक असू शकतात. आरोग्य तज्ञांच्या मते, चांगल्या सवयींनी … Read more

Fast Benefits : डायटिंग पेक्षा ‘उपवास’ आहे सरस, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल !

पुणे – ‘उपवास’ (Fast) म्हटलं की हा अनेकांसाठी श्रद्धेचा भाग आहे तर अनेकजण डायटिंग म्हणून देखील याकडे पाहतात. अजूनही बरेच लोक मानतात की उपवास (Fast) हा केवळ उपासनेचा एक भाग आहे. प्रत्यक्षात तो आरोग्य (Health) फायदे मिळवण्याचा एक चांगला मार्ग देखील आहे. शरीराला (Health) निरोगी ठेवण्यासाठीही उपवासाचं मोठं योगदान असतं. आज आम्ही तुम्हाला उपवासाचे (Fast) फायदे … Read more

निखळ सौन्दर्यासाठी फक्त ‘एक चुटकी केशर.!’ घरच्या घरी बनवा केशर नाईट क्रीम, टॅनिंग होईल कमी…

पुणे – जगातील सर्वात महाग मसाल्यांपैकी एक असलेला ‘केशर’ त्वचेसाठीही खूप चांगला आहे. केशरचा वापर अनेक प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. केशरमध्ये औषधी गुणधर्मही आहेत. तसेच केशरचे आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. केशर केवळ आरोग्यच नाही तर त्वचेसाठीही खूप चांगले मानले जाते. आणि म्हणूनच लोक निरोगी त्वचेसाठी केशरयुक्त सौंदर्य उत्पादने वापरतात. केशर … Read more

कोरोनाबाधितांना हाय बीपी

कोरोनामुळे जगभरात गंभीर आरोग्य धोके निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गादरम्यान पोस्ट कोविड सिंड्रोममुळे आणि त्यातून बरे झाल्यानंतरही लोकांना अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांचा धोका असतो. संशोधकांना असे आढळले की विषाणूच्या संसर्गामुळे शरीराच्या इतर अनेक अवयवांनाही नुकसान होत आहे, ज्यामुळे अनेक प्रकारच्या जुनाट आजारांचा धोकाही वाढला आहे. संसर्गाने ग्रस्त असलेल्या बहुतेक लोकांना उच्च रक्तदाबाची … Read more

आरोग्य वार्ता : काय आहे स्पायनल कार्ड इन्ज्युरी ?

18 वर्षांची श्रुती (नाव बदलले आहे) ही 12वीचे यश साजरे करण्यासाठी एका रिसॉर्टमध्ये गेली होती. तिने खोलीचे भान न ठेवता स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारली आणि तिची मानच मोडली. त्यामुळे तिला हात-पाय हलवता येत नव्हते. शिवाय छातीच्या खाली कोणतीही संवेदना जाणवत नव्हती. तिला रुग्णवाहिकेतून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले आणि इमर्जन्सी स्कॅन’ करण्यात आले. त्यात तिच्या … Read more

फिटनेस : कपालभाती प्राणायाम करण्याची योग्य पद्धत, फायदे आणि खबरदारी

ग हा शरीर निरोगी ठेवण्याचा एक फायदेशीर मार्ग आहे. योगासनाच्या नियमित सरावाने केवळ शरीरच नाही तर मानसिक आरोग्यही चांगले राहते. म्हणजेच योग शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. अनेक प्रकारचे आजार आपल्या शरीरावर आणि मेंदूवर परिणाम करतात. ज्याप्रमाणे वेगवेगळी औषधे वेगवेगळ्या आजारांपासून आराम देतात, त्याचप्रमाणे वेगवेगळी योगासने अनेक आजारांपासून आराम देतात. तथापि, जर तुम्हाला … Read more

मोबाईल फोनमुळे खरंच ब्रेन ट्यूमरचा धोका वाढतो का? काय खरं आणि काय खोटं? वाचा….

मुंबई – मेंदू हा आपल्या शरीराचा प्रमुख अवयव मानला जातो. सर्व अवयवांना कसे काम करावे लागेल, भुकेपासून झोपेपर्यंत सर्व काही इथून नियंत्रित केले जाते. यामुळेच सर्व लोकांना मेंदूच्या आरोग्याबाबत विशेष काळजी आणि दक्षता घेण्याचा सल्ला दिला जातो. दुर्दैवाने, आपल्या नित्यक्रमातील काही वाईट सवयींमुळे मेंदूला अनेक समस्या निर्माण होत आहेत. मेंदूशी संबंधित आजारांचा वाढता धोका कमी … Read more