तुम्ही सुद्धा रात्री जेवण उशिरा घेता, तर ‘ही’ स्पेशल बातमी नक्की वाचा…

प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्याने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तेव्हा सर्वांनी एकत्र यावे एकत्र बसून जेवावे, परस्परांमध्ये त्या निमित्याने सुख संवाद साधला जावा, या गोष्टी रात्रीच्या एकत्र भोजन घ्यावे अथवा व्हावे ह्या कल्पने मागचा हेतू असतो. रात्रीचे … Read more

उसाचा गोडवा आवडतोय तर, ‘या’ महत्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या…

पुणे – रस्त्याच्या कडेने येता-जाता अनेकदा तुम्हाला उसाच्या रसाच्या दुकानातील घुंगरांचा आवाज रस पिण्यासाठी खेचून नेतो. त्यामुळे तुम्ही आनंदाने ऊसाच्या रसाचा आस्वाद घेत असता. मात्र, काही लोकांना उसाच्या रसातील हा गोडवा फारसा आवडत नसल्यामुळे ते रस पित नाही. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला याच उसाच्या रसाचे आपल्या शरीराला होणारे चांगले फायदे सांगणार आहोत. नक्कीच हे फायदे … Read more

जाणून घ्या, कॅन्सरची रूपरेषा आणि योग्य उपचार

-डॉ. भावना पारीख वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार 2005 ते 2017 या बारा वर्षांमध्ये 84 दशलक्ष लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला आहे. त्यामुळे कर्करोग हे जगभरातील मृत्यूंचं मुख्य कारण असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा या कर्करोगाविषयी जनजागृती करणं आवश्‍यक आहे. आपल्याला कर्करोग झाला आहे हे समजताच आपले हातपाय गळून जातात. मुळात आपण जागरूक असू तर कर्करोगासारख्या आजारापासून … Read more

असं वाढवा शरीरातील हिमोग्लोबिन…

यांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमीच असतं.जेव्हा ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त हिमोग्लोबिन घटल्यास शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी होतं. मग उलट्या होणं, त्वचाविकार, उदासीनता यांसारख्या शारीरिक-मानसिक त्रासांना आयतंच आमंत्रण मिळतं. अशा वेळी ब-6 जीवनसत्त्वयुक्त आहाराचा उपयोग होतो. त्याने हिमोग्लोबिनचं प्रमाण सुधारतं. पॅरिडॉक्‍सल, पॅरिडोक्‍स्झामाईन, पॅरिडोक्‍साईन हे ब-6 या जीवनसत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येक व्यक्तीला साधारण दोन मिलीग्रॅम इतकी ब-6 या जीवनसत्त्वाची … Read more

‘हे’ आहेत नशेच्या आजारावरील औषधोपचार, वाचा सविस्तर बातमी…

पुणे – व्यसनांशी लढा ही बाब म्हटलं तर सरळ साधी आणि म्हटलं तर खूप गुंतागुंतीची आहे. सरळ अशासाठी की नको असलेली घातक सवय सोडायची आणि पुन्हा व्यसनाच्या वाटेला जायचं नाही असं म्हटलं, की व्यसनाशी लढायची तयारी झाली असं म्हणता येतं. पण हे इतकं सोपंही नसतं. व्यसनी माणसाचं शरीर त्या व्यसनाच्या अधीन झालेलं असतं. शरीरात गुंतागुंतीचे … Read more