प्रायमरी हायपर थायरॉइड; समस्या आणि उपचार

जगात दर एक हजार लोकांमागे एक हायपर पॅराथायरॉइडिझमचा रुग्ण असतो. मात्र, दुर्दैवाने भारतात 25 टक्के रुग्णांमध्ये विकाराचे निदानच होत नाही. केवळ एक टक्का रुग्णांना उपचार मिळतात, तेही निदान वेळेवर न झाल्यामुळे उशिरानेच. हा विकार स्त्रियांमध्ये अधिक आढळतो. सहसा मानवी शरीरामध्ये चार पॅराथायरॉइड ग्रंथी असतात. त्या आकाराने लहान असतात आणि सर्व मानेमध्ये असतात. हायपर पॅराथायरॉइडिझम या … Read more