#रेसिपी : अशी बनवा घरगुती पद्धतीने चिकन दम बिर्याणी

बिर्याणीसाठी बिर्याणी मसाला -4 चमचे ,हळद -अर्धा टीस्पून , चिकन मसाला-1 टीस्पून , हिरव्या मिरच्या- 7/8 (आवडीनुसार) , कोथिम्बीर-एक कप , पुदीना-एक कप , आले+लसूण पेस्ट- 2 चमचे , टोमेटो-3 , कांदे -4 ते 5 मोठे खडा गरम मसाला दालचिनी-२ लवंगा -4 , काळीमिरी -4 ते 5 , तेजपत्ता -3 ते 4 पाने , जिरे … Read more

“स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये सुधारणा होण्याची गरज’

पुणे – स्तनाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये आढळणारा सर्वांत सामान्य कर्करोग आहे. दुर्दैवाने दिवसेंदिवस या आजाराचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करत असताना दुसरीकडे स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये सुधारणा कशी करता येईल आणि उपचारामुळे होणारे दुष्परिणाम कसे कमी होतील, त्याकडे लक्ष केंद्रित केले जात असल्याचे तज्ज्ञांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले. रुबी … Read more

World Cancer Day 2021 : “विग’ कर्करोगग्रस्तांसाठी आशेचा किरण

पुणे -कर्करोग झाल्यानंतर “केमोथेरपी’चा उपचार झाल्यावर केस जाण्याचे दु:ख अनेकांना पचवता येत नाही. त्यामुळे “डिप्रेशन’ येण्याची शक्‍यता जास्त असते. अशा परिस्थितीत “विग’ हा पर्याय आता पुढे आला असून, कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी तो एकप्रकारे आशेचा किरण ठरला आहे. त्यातून साध्यासुध्या दुकानात जाऊन “विग’ आणून लावणे ही शक्‍यता रुग्णांबाबत धोकादायक ठरू शकते, त्यामुळे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने ते बनवण्याची … Read more

बाल कर्करोग विषयी तुम्हाला ‘या’ गंभीर समस्या माहित आहे का?

डॉ विनोद आर पाटील, हेमेटोलॉजिस्ट, हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण चिकित्सक, ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर, सातारा जेव्हा घरातल्या एखादया लहानग्याला कर्करोगाचे निदान होते तेव्हा संपुर्ण कुटुंबावर एक प्रकारचे संकट कोसळते. जगभरात कॅन्सरच्या रूग्णांची संख्या वाढतेय. गंभीर बाब म्हणजे लहान वयातील मुलांमध्येही कॅन्सरचं वाढतं प्रमाण पाहायला मिळतंय. जागतिक बाल कर्करोग दिनाच्या निमित्तानं जाणून घ्या लहान मुलांच्या कॅन्सरबाबत. प्रौढ … Read more

#रेसिपी : असे बनवा ५ मिनिटात चटपटीत आणि झटपट तयार होणार घावन

साहित्य : तांदळाचे पीठ. ओले खोबरे. गुळ. नारळाचे दूध. वेलची पूड. मीठ कृती : घावन-एक कप तांदळाच्या पीठात दोन कप पाणी घालावे.चवीनुसार मीठ घालून नीट एकजीव करून घ्यावे. तवा चांगला तापला की. त्यावर धीरड्यासारखे पातळ पसरवावे. झाकण ठेवून दोन मिनिटे शिजू द्यावे व उलटवून परत शिजवावे. छान जाळी पडते. कृती : घाटले- एक कप तांदळाच्या … Read more

रसाहार आणि आरोग्य रक्षण

शीतपेयांची क्रेझ आजकाल लोकांना फारच. 12 महिने शीतपेये पिणारे लोकं आहेत. उन्हाळ्यात तर अशा शीतपेयांना खूपच मागणी. या शीतपेयांमध्ये माजा, थम्सअप, कोकाकोला अशा एक ना अनेक “ठंडा’चे वर्चस्व असते. शीतपेय उत्पादकांनी, सिनेतारकांनी व क्रिकेटपटूंनीही ह्या कोल्ड्रिंकच्या जाहिराती करून तमाम जनतेच्या मनावर इतका काही कब्जा मिळवला आहे की बस! अबालवृद्धांमध्ये ही शीतपेयं लोकप्रिय आहेत. पृथ्वीवर दुसरं … Read more

‘बी-2’ जीवनसत्त्व म्हणजे काय? वाचा सविस्तर बातमी

“बी-2′ या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे चेहऱ्याचं आरोग्य बिघडतं. शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या कमी होते. म्हणूनच तर आहारतज्ज्ञ “बी-2’चं प्रमाण असलेल्या पदार्थाचा वापर अन्नात करावा, असं सांगतात. “बी-2′ जीवनसत्त्वाचं प्रमाण भरपूर असलेले हे अन्नघटक आहेत – हिरवे मूग, पांढरे छोले, वाटाणे, लाल हरभरे, शेंगदाणे, काळे राजमा (क्‍युबन ब्लॅक बीन्स) हे अंकुरित धान्य-कडधान्य. रायबोफ्लॅविन’ हा रासायनिक घटक “बी-2′ … Read more

जाणून घ्या, मूठभर शेंगदाणे भिजवून खाल्ल्यावर होणारे फायदे

शेंगदाण्यामध्ये काजू प्रमाणे विविध आरोग्यासाठी चांगले असणारे काही गुण आढळून येतात. शेंगदाण्याला प्रोटीनसाठीचं सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानलं जातं. मूठभर शेंगदाण्यामध्ये 426 कॅलरीज, 5 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 17 ग्रॅम प्रोटीन असतात. शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, के, आणि बी6 भरपूर प्रमाणात मिळतात. रक्त शर्कराला नियंत्रित राहते पचनतंत्र सुरळीत राहतं हिवाळ्यात शरीराला उष्ण ठेवतं गॅस व आंबटपणा दूर करतं … Read more